20 January 2021

News Flash

IPL 2021: मुंबईचा मलिंगाला 'टाटा बाय-बाय'; हिटमॅनच्या संघात 'हे' खेळाडू कायम

IPL 2021: मुंबईचा मलिंगाला 'टाटा बाय-बाय'; हिटमॅनच्या संघात 'हे' खेळाडू कायम

IPL 2020 मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. कोणत्याही संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पाच वेळा पटकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. मुंबईच्या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हे विजेतेपदे मिळवलं. मुंबईचा संघ तगडा असल्याने त्यांच्या संघातील बाकावर बसलेल्या अनेकांना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे IPL 2021च्या आधी मुंबईने काही मोठे खेळाडू करारमुक्त केले. कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड या मॅचविनर खेळाडूंना संघात कायम राखण्यात आले पण लसिथ मलिंगासह काही बड्या खेळाडूंना सोडचिठ्ठी देण्यात आली आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 शहाणिवेची शपथ

शहाणिवेची शपथ

जो बायडेन यांच्यासाठी कमला हॅरिस या एक प्रकारे कार्यकारी अध्यक्ष असतील. कठोर भूमिका घेऊन कार्य तडीस नेण्याचे काम हॅरिस यांचे असेल..

लेख

अन्य

 नवकरोनाचे नाहक भय

नवकरोनाचे नाहक भय

विषाणूला खरे म्हणजे सजीव मानणे चूक आहे. कारण कोणताही विषाणू ना खाऊ  शकतो ना श्वास घेऊ  शकतो

Just Now!
X