20 November 2018

News Flash

शीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा

शीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा

१९८४ च्या शीख विरोधी दंगली प्रकरणी न्यायालयाने ३४ वर्षांनंतर एकाला फाशीची तर एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मंगळवारी दिल्लीतील एका न्यायालयाने हत्येप्रकरणी दोषी ठरवत नरेश सहरावतला जन्मठेप तर यशपाल सिंहला फाशीची शिक्षा सुनावली आहे. मागील आठवड्यात न्यायालयाने याप्रकरणाशी संबंधित सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आपला आदेश राखीव ठेवला होता.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 संकट टळले?

संकट टळले?

रिझव्‍‌र्ह बँकेच्या संचालक मंडळाची बहुप्रतीक्षित बैठक सोमवारी जवळपास नऊ तासांनंतर संपली.

लेख

 रिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..

रिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..

अर्थखाते आणि रिझव्‍‌र्ह बँक यांच्यातील संघर्ष मिटण्याची सध्या तरी काही चिन्हे दिसत नाहीत.

अन्य

 सुरक्षित सफर

सुरक्षित सफर

वर्षांतून एकदा गावी जाणे किंवा एखाद्या ठरावीक प्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट देणे अशा चौकटीबद्ध सहली काहीशा मागे पडत आहेत.