19 January 2020

News Flash

Ind vs Aus : यहा के हम सिंकदर ! रोहित-विराटच्या झंजावातासमोर कांगारुंची शरणागती

Ind vs Aus : यहा के हम सिंकदर ! रोहित-विराटच्या झंजावातासमोर कांगारुंची शरणागती

सलामीवीर रोहित शर्माचं धडाकेबाज शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या झंजावाती अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात विजय मिळवत मालिकेत २-१ ने बाजी मारली आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं २८७ धावांचं आव्हान भारताने २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. रोहित शर्माने ११९ तर कर्णधार विराट कोहलीने ८९ धावा केल्या. ७ गडी राखून भारताने अखेरचा सामना जिंकला.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 धोनीला रिटायर करा!

धोनीला रिटायर करा!

धोनीला संघात ठेवण्याबाबत आग्रही राहताना धोनीचेच निकष पाळले जात नाहीत

लेख

अन्य

 पुन्हा चेतक

पुन्हा चेतक

बजाज चेतकच्या संकेतस्थळावर जाऊन या स्कुटर ची ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.

Just Now!
X