राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा आणि पक्षांतराच्या चर्चेवर स्पष्टीकरण दिले. दोन दिवसांपासून जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू आहेत. तसेच ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्याही चर्चांना जोर धरू लागला. यावर आता त्यांनी थेट भाष्य केले आहे.