16 February 2019

News Flash

विदर्भाचा दबदबा कायम ! सलग दुसऱ्यांदा पटकावला इराणी करंडक

विदर्भाचा दबदबा कायम ! सलग दुसऱ्यांदा पटकावला इराणी करंडक

सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक जिंकणाऱ्या विदर्भाने घरच्या मैदानावर पुन्हा एकदा इतिहासाची नोंद केली आहे. शेष भारतावर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मात करत विदर्भाने इराणी करंडक जिंकला. विदर्भाचं हे इराणी करंडकाचं दुसरं विजेतेपद ठरलं आहे. शेष भारताने दिलेल्या २८० धावांचा पाठलाग करताना विदर्भाने ५ गड्यांच्या मोबदल्यात २६९ धावांपर्यंत मजल मारली. यानंतर दोन्ही कर्णधारांनी खेळ थांबवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं.

स्थानिक क्रिकेटमध्ये विदर्भाची दमदार एन्ट्री ! मुंबई, कर्नाटकाच्या पंक्तीत मिळवलं स्थान

स्थानिक क्रिकेटमध्ये विदर्भाची दमदार एन्ट्री ! मुंबई, कर्नाटकाच्या पंक्तीत मिळवलं स्थान

पहिल्या डावातील आघाडीवर मिळवला विजय

मुलालाही CRPF मध्ये पाठवणार, वडिलांचं कर्तव्य पूर्ण करणार; शहीद जवानाच्या पत्नीचा निर्धार

मुलालाही CRPF मध्ये पाठवणार, वडिलांचं कर्तव्य पूर्ण करणार; शहीद जवानाच्या पत्नीचा निर्धार

बक्षिसातून मिळणारी रक्कम शहिदांच्या कुटुंबियांना देणार - फैज फजल

बक्षिसातून मिळणारी रक्कम शहिदांच्या कुटुंबियांना देणार - फैज फजल

Pulwama Attack : हिरे व्यापाऱ्याकडून मुलीच्या लग्नाचे रिसेप्शन रद्द, 11 लाख शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देणार

Pulwama Attack : हिरे व्यापाऱ्याकडून मुलीच्या लग्नाचे रिसेप्शन रद्द, 11 लाख शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देणार

हॅलो गायीज! आता गायीसाठी शोधू शकणार ऑनलाइन जोडीदार

हॅलो गायीज! आता गायीसाठी शोधू शकणार ऑनलाइन जोडीदार

मनुष्यांसाठी हे ठिक आहे पण आश्चर्याची बाब म्हणजे आता

आयफोन उशीराने अनलॉक होत असल्याने ग्राहकाची न्यायालयात धाव

आयफोन उशीराने अनलॉक होत असल्याने ग्राहकाची न्यायालयात धाव

विशेष सुरक्षामुळे आयफोन अनलॉक होण्यास उशीर होत असल्याची तक्रार

तुमच्या प्रत्येक शंकांवर मात करुन मी उभा राहीन - उमेश यादव

तुमच्या प्रत्येक शंकांवर मात करुन मी उभा राहीन - उमेश यादव

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात उमेशची संघात निवड

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 शोकांतिकेचे सूत्रधार

शोकांतिकेचे सूत्रधार

पुलवामा हल्ल्यामागील आंतरराष्ट्रीय परिमाण आणि या हल्ल्याआधीचे स्थानिक वास्तव पाहिल्यास काय दिसते?

लेख

अन्य

 सवारी सत्ताधीशांची

सवारी सत्ताधीशांची

राष्ट्र प्रमुखांच्या या गाडय़ा बहुतेकदा चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय असतो.