22 February 2020

News Flash

माझं 'ते' वक्तव्य हिंदूविरोधी नाही-वारीस पठाण

माझं 'ते' वक्तव्य हिंदूविरोधी नाही-वारीस पठाण

माझं ते वक्तव्य हिंदूविरोधी नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो आणि मला आणि माझ्या पक्षाला बदनाम केलं जातं आहे असं एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी म्हटलं आहे. १०० कोटी भारतीयांच्या विरोधात नाही तर १५ कोटी मुस्लीम हे १०० नेत्यांच्या विरोधात आहेत असं बोललो होतो. ते १०० लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा यांच्यातले आहेत. काही पत्रकारही आहेत असाही आरोप वारीस पठाण यांनी म्हटलं आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 मुलांकडे लक्ष आहे?

मुलांकडे लक्ष आहे?

गेल्या दोन दशकांत बालकांच्या प्रगतीबाबत सुधारणा होण्याऐवजी अधोगतीच होत आहे,

लेख

अन्य

 इंधन वाचविणाऱ्या कारच्या शोधात

इंधन वाचविणाऱ्या कारच्या शोधात

जानेवारी महिन्यात कारच्या झालेल्या खरेदी विक्रीचा अभ्यास केला असताही हाच कल दिसून येतो.