News Flash

"...म्हणून भारतात करोनाची इतकी वाईट परिस्थिती!" डॉ. फौचींनी सांगितलं कारण!

"...म्हणून भारतात करोनाची इतकी वाईट परिस्थिती!" डॉ. फौचींनी सांगितलं कारण!

गेल्या महिन्याभरात भारतात मोठ्या प्रमाणावर करोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. मृतांचे आकडे देखील वेगाने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वीपर्यंत सामान्य परिस्थिती असलेल्या भारतात अचानक करोनाचं इतकं भीषण रुप कसं धारण केलं? आणि दुसऱ्या लाटेचा इतका जोरदार तडाखा भारताला कसा बसला? यावर जगभरात खलबतं सुरू असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौची यांनी भारतात करोनाची इतकी वाईट परिस्थिती उद्भवल्याचं कारण स्पष्ट केलं आहे. त्यासोबतच, भारतातील करोना परिस्थितीमधून आपल्याला आणि जगाला काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत, असं देखील फौची यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 ‘घर’ थकलेले..

‘घर’ थकलेले..

मतदारांसमोर आपण काय घेऊन जातो याचा विचार आधी काँग्रेस नेतृत्वाने करायला हवा.

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X