29 November 2020

News Flash

तुमची पिढी संपेल पण हैदराबादचं नाव भाग्यनगर होणार नाही; ओवेसींचा हल्लाबोल

तुमची पिढी संपेल पण हैदराबादचं नाव भाग्यनगर होणार नाही; ओवेसींचा हल्लाबोल

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मल्काजगिरी या ठिकाणी रोड शो केला. त्यावेळी आपण हैदराबादला भाग्यनगर बनवायला आलो आहे अशी गर्जना योगी आदित्यनाथ यांनी केली. त्यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला. "तुमची पिढी संपेल पण हैदराबादचं नाव भाग्यनगर होणार नाही," असं ओवेसी म्हणाले.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 हवीहवीशी फकिरी..

हवीहवीशी फकिरी..

जेआरडी टाटांनी पूर्ण स्वातंत्र्य दिल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत कोहलींनी, ही कंपनी काय काय करू शकते याचा आराखडा मांडला.

लेख

 थेंबे थेंबे तळे साचे : डीआयवाय गुंतवणूक एक विश्लेषण

थेंबे थेंबे तळे साचे : डीआयवाय गुंतवणूक एक विश्लेषण

कमी खर्चात आणि आपल्याला झेपेल अशी जोखीम घेऊन ‘आपण आपलंच’ (डीआयवाय) आर्थिक नियोजन करून चांगली गुंतवणूक करू शकतो.

अन्य

Just Now!
X