15 August 2020

News Flash

“विकास आघाडीतील प्रमुखांचंही न ऐकता उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम”

“विकास आघाडीतील प्रमुखांचंही न ऐकता उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम”

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आरोग्य व औषधांचा चांगला अभ्यास आहे. जमिनींचा, साखरेचा आणि सातबाराच्या अभ्यासापेक्षा आरोग्याचा अभ्यास नक्कीच चांगला असून देशाच्या आरोग्य समस्यांचा विचार करता देशातील प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी आधी आरोग्याचा अभ्यास केला पाहिजे," अशी भूमिका मांडताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या करोना लढाईचे खरे सेनापती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच असल्याचे ठामपणे सांगितले. करोनाच्या लढाईत काही मुद्यांवर महाविकास आघाडीतील नेते तसेच प्रमुखांचेही त्यांनी ऐकले नाही व आपल्या भूमिकेवर ठाम राहिले त्यातूनच मुंबईसह राज्यातील करोनाला नियंत्रणात ठेवणे शक्य झाल्याची 'रोखठोक' भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडली.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 भावी इतिहास..

भावी इतिहास..

भारतीयांची देशप्रेम-भावना आणि देशवासीयांना आश्वस्त करण्याची या देशाची शक्ती ही जशी अमूर्त आहे तशीच अविध्वंसनीयही.. 

लेख

अन्य

Just Now!
X