News Flash

करोना उपाययोजनांसाठी आमदारांच्या निधीतून १ कोटी खर्च होणार!

करोना उपाययोजनांसाठी आमदारांच्या निधीतून १ कोटी खर्च होणार!

राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. करोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील प्रत्येक आमदारांच्या आमदार निधीतून एक कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित आमदारांना आपापल्या मतदारसंघात हा निधी खर्च करता येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यातील विधान भवन येथे पार पडलेल्या करोना आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 लढायचे कोणाशी?

लढायचे कोणाशी?

जगभरातील सध्याची स्थिती लक्षात घेता, येत्या काही काळात शैक्षणिक वातावरणात आमूलाग्र बदल घडणे अपेक्षित आहे

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X