‘सन ऑफ सरदार २’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अजय देवगण आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेत्री रोशनी वालियाने मृणालचं कौतुक केले आहे. तिने मृणालला मोठी बहीण मानले असून तिला सुपरस्टार म्हटले आहे. रोशनीने चित्रपटाच्या सेटवरील अनुभवही शेअर केला. ‘सन ऑफ सरदार २’ २५ जुलैला प्रदर्शित होणार आहे.