Page 2370 of






उत्तराखंडमधील महाप्रलयात गावच वाहून गेल्यानंतर भागिरथीमधील काही आदिवासी पोटाची भूक भागवण्यासाठी उघड्यावर स्वयंपाक करताहेत. (पीटीआय)

आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी रथाचे काम पूर्ण झाले असून गुरुवारी नव्याने तयार करण्यात आलेला रथ आळंदी देवस्थानकडे देण्यात…

विनय सहस्त्रबुद्धे यांनी लिहिलेल्या बियॉंड ए बिलियन बॅलट्स या पुस्तकाचे प्रकाशन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत झाले. (पीटीआय)

अभिनेत्री चित्रांगदा सिंग आणि माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड मुंबईत एका उत्पादनाच्या अनावरणाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. (पीटीआय)

अलाहाबादमध्ये पुराच्या पाण्यातून कुटुंबीयांसाठी पिण्याचे पाणी घेऊन निघालेली एक व्यक्ती. (पीटीआय)

अभिनेत्री नीतू चंद्रा आणि पॉपगायिका नेहा भसिन यांनी मुंबईमध्ये पोलिसांसाठी आयोजित केलेल्या कर्करोग तपासणी शिबिरात सहभाग घेतला. (पीटीआय)

उत्तराखंडमधील बचावकार्यादरम्यान हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेल्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लष्करप्रमुख जनरल विक्रमसिंग, उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी मानवंदना…