Page 105 of आदित्य ठाकरे News
   बाबरी पतनाच्या श्रेयवादावरुन शिवसेना आणि भाजपा आमने-सामने असतानाच या वादात आदित्य ठाकरेंनी घेतली उडी
   देवस्थानाचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांनी व्यक्त केले समाधान
   या भ्रष्टाचारासाठी स्पष्टपणे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वापर होतोय हे दिसत आहे.
   मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आज गृह खात्याने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेतील आदित्य यांची उपस्थिती चर्चेत
   सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे तसंच देवेंद्र फडणवीस गैरहजर राहिले
   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबईतील “झुकेगा नहीं साला” म्हणत राणा दाम्पत्याला इशारा देणाऱ्या ९२ वर्षीय आजीबाईंच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले.
   याबाबत आदित्य ठाकरेंनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनंतर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला होता.
   आनंद महिंद्रांनी कौतुक केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी ही आभार मानले आहेत
   जीएमएलआर हा मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा मोठा दुवा आहे
   आदित्य ठाकरेंनी गुरुवारी एका प्रश्नाला उत्तर देताना मनसेच्या भोंग्यांसंदर्भातील भूमिकेवरुन शाब्दिक टोला लगावलेला.
   आदित्य ठाकरे म्हणतात, “विरोधकांचं कामच हे झालंय की उठा आणि टीका करा. ठीक आहे, त्यांचं ते काम आहे.”
   भाजपा नेते आशिष शेलारांनी मंत्री आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा