scorecardresearch

आदित्य ठाकरे Videos

शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे हे पहिले सदस्य आहेत. आदित्य ठाकरेंनी २०१९ यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी पर्यटन आणि पर्यावरण खात्याचे कॅबिनेट मंत्रिपदही भूषविले. आदित्य ठाकरेंचा जन्म १३ जून १९९० साली झाला. माहिमच्या बॉम्बे स्कॉटीश स्कूलमधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयातून कला शाखेतून इतिहास विषयात तसेच केसी लॉ कॉलेजमधून त्यांनी एलएलबीचीही पदवी घेतली आहे.


२०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी वडील उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना उबाठा गटाची धुरा सांभाळली. फूट पडल्यानंतर महाराष्ट्रभर दौरा करून संघटनेला नवी चेतना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांवर आक्रमक टीका करत त्यांना अंगावर घेण्याचे काम आदित्य ठाकरे करत असतात.


Read More
aaditya-thackeray-meets-students-pegalwadi-trimbakeshwar-road-issues
Aaditya Thackeray: विद्यार्थ्यांनी दाखवली रस्त्यांची दुरवस्था; आदित्य ठाकरे थेट पेगलवाडीत|PK3

Aaditya Thackeray: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी येथील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न चित्रफितीद्वारे मांडणाऱ्या स्मिता आणि आदित्य या विद्यार्थ्यांची शिवसेना (ठाकरे गट) आमदार…

Raj Thackeray gave a reaction over that viral video of a police officer
Raj Thackeray:पोलिसाच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर राज ठाकरे संतापले|PK2

Raj Thackeray: कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन दिल्लीत चाललं आहे या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा दिला गेला आहे. सगळेच विरोधी पक्ष…

Bhaskar Jadhav and Aaditya Thackeray criticized atuil bhatkhalkar at vidhansabha Legislative Assembly
भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले; विधानसभेत काय घडलं?|PK2

Bhaskar Jadhav And Aaditya Thackeray: विधानसभेत आज विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांनी…

Sachin Ahir joins Shinde Group Shivsena UBT MLA Aaditya Thackeray say
Aaditya Thackeray: सचिन अहिर यांचा शिंदे गटात प्रवेश; आदित्य ठाकरे काय म्हणाले?|PK2

Aaditya Thackeray: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला…

Thackerays Shiv Sena holds banners outside Shanmukhanand Hall
Mumbai: शिवसेनेचा वर्धापन दिन; षण्मुखानंद सभागृहाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी|PK2

Shivsena Vardhapan Din 2026: आज शिवसेनेचा हिरक महोत्सवी (६० वा) वर्धापन दिन असून दोन्ही गटांनी मुंबईत स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन केले…

Aditya Thackeray will get the post of working president Sanjay Raut say on this
Sanjay Raut: ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष आदित्य ठाकरे होणार? राऊत म्हणाले…

Sanjay Raut on Aaditya Thackeray : शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या पक्षात जून महिन्यात संघटनात्मक बदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली…

Sanjay Raut: कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंची हजेरी; टीकेनंतर राऊत म्हणाले...
Sanjay Raut: कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंची हजेरी; टीकेनंतर राऊत म्हणाले…

Aditya Thackeray: भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली आहे. यावर आता खासदार…

ताज्या बातम्या