scorecardresearch

आदित्य ठाकरे Videos

शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे हे पहिले सदस्य आहेत. आदित्य ठाकरेंनी २०१९ यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी पर्यटन आणि पर्यावरण खात्याचे कॅबिनेट मंत्रिपदही भूषविले. आदित्य ठाकरेंचा जन्म १३ जून १९९० साली झाला. माहिमच्या बॉम्बे स्कॉटीश स्कूलमधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयातून कला शाखेतून इतिहास विषयात तसेच केसी लॉ कॉलेजमधून त्यांनी एलएलबीचीही पदवी घेतली आहे.


२०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी वडील उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना उबाठा गटाची धुरा सांभाळली. फूट पडल्यानंतर महाराष्ट्रभर दौरा करून संघटनेला नवी चेतना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांवर आक्रमक टीका करत त्यांना अंगावर घेण्याचे काम आदित्य ठाकरे करत असतात.


Read More
Aaditya Thackerays speech in Assembly mansoon session
Aaditya Thackeray in Assembly: निवडणुकीचा विषय, आदित्य ठाकरे बोलत असताना नेमकं काय घडलं?

महानगरपालिकेच्या निवडणुका २०२२ पासून झाल्या नाहीत. या विषयावर आमदार आदित्य ठाकरे विधानसभेत बोलत होते. मात्र आदित्य ठाकरे बोलत असतानाच मंत्री…

Clashes between Aditya Thackeray and Ram Kadam in the Assembly session 2025 vidhansabha
Aaditya Thackeray-Ram Kadam: विधानसभेत आदित्य ठाकरे आणि राम कदम यांच्यात खडाजंगी

Aaditya Thackeray-Ram Kadam: विधानसभेत आदित्य ठाकरे आणि राम कदम यांच्यात खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं. “तुम्ही मनपा लुटून खाल्लीत”, असं म्हणत…

Disha Salian Suicide Case:दिशा सालियन प्रकरणी पोलिसांकडून प्रतिज्ञापत्र दाखल, आदित्य ठाकरेंना दिलासा
Disha Salian Suicide Case:दिशा सालियन प्रकरणी पोलिसांकडून प्रतिज्ञापत्र दाखल, आदित्य ठाकरेंना दिलासा

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई पोलिसांनी…

Aditya Thackeray and Vijay Wadettiwar criticize the government over Nana Patoles suspension
Aaditya Thackeray:नाना पटोलेंचं सभागृहातून निलंबन; विरोधक सरकारवर कडाडले

Aaditya Thackeray: काँग्रेसचे नाना पटोले हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक होत थेट अध्यक्षांच्या आसनाजवळ गेले. त्यांच्या या कृतीवरून सभागृहात एकच गोंधळ…

Aditya Thackeray criticizes the government on the first day of the monsoon session
Aaditya Thackeray: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी आदित्य ठाकरे सरकारवर कडाडले; म्हणाले…

Aaditya Thackeray: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात होत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली…

Sanjay Raut: मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा; संजय राऊत म्हणाले...
Sanjay Raut: मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा; संजय राऊत म्हणाले…

Sanjay Raut:राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस एकत्र साजरा होणार का? असा प्रश्न संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात…

chandrakant Khaires statement regarding the Thackeray group and MNS alliance talks Aditya Thackeray gave a reaction
ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चेबाबत खैरेंचं वक्तव्य; आदित्य ठाकरे काय म्हणाले?

मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत आहेत. अशातच आता या चर्चेवर शिवसेना ठाकरे गटाचे…

Discussion on alliance between MNS and Thackeray group chandrakant khaire gave a reaction
Chandrakant Khaire : मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा; खैरे म्हणाले,”परब आणि राऊतांवर जबाबदारी..”

Chandrakant Khaire: मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत आहेत. अशातच आता या चर्चेवर शिवसेना…

ताज्या बातम्या