scorecardresearch

आमिर खान News

अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) त्याच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. १९७३मध्ये प्रदर्शित झालेल्या यादों की बारात चित्रपटामधून त्याने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर होली या चित्रपटामधून त्याने त्याच्या अभिनय क्षेत्रामधील करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. १९८८मध्ये कयामत से कयामत तक चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये आमिरने मुख्य भूमिका साकारली. त्यानंतर १९९८९मध्ये राख या चित्रपटासाठी आमिरला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर दिल, राजा हिंदुस्तानी, सरफरोश, रंग दे बसंती, फना, तारे जमिन पर, दंगल, पीके यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट केले.
२००३मध्ये आमिरला पद्मश्री तर २०१०मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कामाव्यतिरिक्त आमिर त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला. २००२मध्ये पहिली पत्नी रिना दत्ताबरोबर त्याने घटस्फोट घेतला. त्यानंतर २००५मध्ये त्याने किरण रावशी लग्न केलं. २०२१मध्ये किरण व आमिर अधिकृतरित्या विभक्त झाले. सध्यातरी आमिर आपल्या मुलांबरोबर एकत्रित वेळ घालवण्यात व्यग्र आहे.
Read More
Aamir Khan
Aamir Khan: आमिर खानने Netflix आणि Amazon prime कडे पाठ का फिरवली? सितारे जमीनपर YouTube वर का प्रदर्शित केला?

Sitaare Zameen Par: भारतातील अनेक भागातील लोक ओटीटी प्लॅटफॉर्म्सना सब्सक्राईब करत नाहीत. यूट्यूब पिढ्यानपिढ्या लोकप्रिय आहे.

aamir khan karisma kapoor kissing scene
“मला प्रचंड…”, किसिंग सीनसाठी तब्बल ४७ रिटेक अन् ३ दिवस शूटिंग; करिश्मा कपूरने आईसमोर केलेला आमिर खानबरोबरचा बोल्ड सीन

आमिर खान व करिश्मा कपूर यांच्यात १ मिनिटांचा किसिंग सीन ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटात दाखवण्यात आला होता.

hrithik roshan and aamir khan
आमिर खान नाही तर ‘या’ अभिनेत्याची झालेली ‘फना’ चित्रपटासाठी निवड; दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाले, “त्याने नकार दिला कारण…”

‘फना’ चित्रपटात आमिर खानचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळाला.

aamir Khan launched aamir Khan talkies janata Ka theatre YouTube channel
आमिर खानकडून जनतेच्या थिएटरची घोषणा, ‘सितारे जमीन पर’ यूट्यूबर १०० रुपयात पाहता येणार

भारतीय चित्रपट जगाच्या कानाकोपऱ्यात सहज आणि स्वस्तात पोहोचविण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने ‘आमिर खान टॉकीज – जनता का थिएटर’ची…

ताज्या बातम्या