आमिर खान News

अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) त्याच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. १९७३मध्ये प्रदर्शित झालेल्या यादों की बारात चित्रपटामधून त्याने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर होली या चित्रपटामधून त्याने त्याच्या अभिनय क्षेत्रामधील करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. १९८८मध्ये कयामत से कयामत तक चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये आमिरने मुख्य भूमिका साकारली. त्यानंतर १९९८९मध्ये राख या चित्रपटासाठी आमिरला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर दिल, राजा हिंदुस्तानी, सरफरोश, रंग दे बसंती, फना, तारे जमिन पर, दंगल, पीके यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट केले.
२००३मध्ये आमिरला पद्मश्री तर २०१०मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कामाव्यतिरिक्त आमिर त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला. २००२मध्ये पहिली पत्नी रिना दत्ताबरोबर त्याने घटस्फोट घेतला. त्यानंतर २००५मध्ये त्याने किरण रावशी लग्न केलं. २०२१मध्ये किरण व आमिर अधिकृतरित्या विभक्त झाले. सध्यातरी आमिर आपल्या मुलांबरोबर एकत्रित वेळ घालवण्यात व्यग्र आहे.
Read More
ujjwal nikam biopic aamir khan replace with rajkummar rao to lead dinesh vijan
उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकमधून आमिर खानचा पत्ता कट, आता ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका, जाणून घ्या…

Ujjwal Nikam Biopic : आमिर खान नाही, आता ‘हा’ अभिनेता करणार उज्ज्वल निकम यांची भूमिका, अधिक जाणून घ्या…

aamir khan waves summit loksatta
‘वेव्हज’ : मनोरंजनाची सर्वसमावेशक चळवळ

मनोरंजन व्यवसायात योगदान देणाऱ्या विविध घटकांना एका मंचावर आणून त्यांना परस्पर सहकार्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या…

aamir khan affair rumors with fatima sana shaikh actress said that she was disturbed
आमिर खानबरोबरच्या अफेअरच्या चर्चांमुळे प्रचंड त्रासात होती प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “माझ्याबद्दल काहीही…”

आमिर खानबरोबरच्या अफेअरच्या चर्चांमुळे प्रसिद्ध अभिनेत्रीला सहन करावा लागलेला त्रास, म्हणाली…

Burqa City Director Reacts To Similarity With Laapataa Ladies
“लापता लेडीज आणि माझ्या चित्रपटातले प्रसंग एकसारखेच”; ‘बुर्का सिटी’च्या दिग्दर्शकाचा आरोप; म्हणाला, “जवळपास….”

फ्रान्समधल्या दिग्दर्शकाने त्याच्या चित्रपटावरुन लापता लेडीजमधले प्रसंग उचलले आहेत असं म्हटलं आहे.

Salman Khan Shahrukh Khan Aamir Khan
“याला म्हाताऱ्याची भूमिका द्या आणि इंडस्ट्रीमधून बाहेर…”, ‘दंगल’मधील भूमिकेबद्दल आमिर खान म्हणाला, “सलमान आणि शाहरूख खानने…”

Aamir khan: आमिर खानला ‘दंगल’ चित्रपटात करायचे नव्हते काम; खुलासा करत म्हणाला…

aamir khan met santosh deskhmukh family video viral
Video: आमिर खानने घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट, मुलाला मिठी मारून दिला धीर; लोक म्हणाले, “माणुसकी शिल्लक आहे”

Aamir Khan met Santosh Deshmukh Son Video Viral : आमिर खानने संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.

aamir khan reaction on Junaid khan flop loveyapa movie
“चांगलं झालं…”, लेक जुनैद खानचा ‘लवायापा’ चित्रपट फ्लॉप झाल्याबद्दल आमिर खानचं अजब वक्तव्य, असं का म्हणाला? जाणून घ्या…

आमिर खान म्हणाला, “जुनैदचा ‘लवयापा’ चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे तो…”

ताज्या बातम्या