Page 33 of आमिर खान News

आमिर खानने नुकतीच ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये हजेरी लावली होती.

आमिर खान या चित्रपटात ‘लाल सिंग चड्ढा’ ही पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे.

आमिर खानने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बालपणीचा किस्सा शेअर केला.

आमिर खानबाबत अन्नू कपूर यांचं वक्तव्य चर्चेत आहे.

अतुल कुलकर्णीने सांगितला आमिर खानचा ‘तो’ किस्सा.

रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटबाबत अभिनेता आमिर खानने प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री कंगना रणौतने अभिनेता आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

आमिर खान आणि किरण राव यांचा काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाला आहे.

आमिर खानने करीना कपूरसोबत करण जोहरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती.

‘कॉफी विथ करण ७’ शोच्या नव्या भागामध्ये करीना कपूर खान आणि आमिर खान हजेरी लावणार आहेत.

आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाला प्रदर्शनाआधीच विरोध होताना दिसतोय.

करीना कपूर आणि आमिर खान लवकरच ‘कॉफी विथ करण’मध्ये दिसणार आहे.