Page 42 of आम आदमी पार्टी News
केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून विरोधकांना संपवून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आप पक्षाचे नेते तथा दिल्लीचे माजी उमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली होती.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेची बातमी कळताच माझा फोन वाजू लागला. टीव्ही वाहिन्यांना माझ्या प्रतिक्रिया घेण्याची जास्त उत्सुकता होती.
शिवसेना पक्षफुटीनंतर तसेच शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत.
दिल्लीमधील कथित मद्यविक्री घोटाळ्याची सध्या देशभरात चर्चा होत आहे. या कथित घोटाळ्यासंदर्भात सीबीआयने ‘आप’चे नेते मनीष सिसोदिया यांनी अटक केली…
सिसोदियांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीसह अन्य राज्यांमध्ये ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे (आप) नेते मनिष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली आहे.
आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर कथित उत्पादन शुक्ल घोटाळ्याप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
स्थायी समिती सदस्य निवडणुकीत एक मत अवैध ठरवण्याची घोषणा महापौर शेली ओबेरॉय यांनी केल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला.
VIDEO: दिल्ली महापालिकेत भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टीच्या नगरसेवकांमध्ये पुन्हा एकदा राडा झाला आहे.
आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
मनिष सिसोदिया तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कथित उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी वेगवेगळ्या माध्यमातून चौकशी सुरू आहे.