Page 140 of अपघात News

ट्रक उलटताच त्यातील बियरचे पूर्ण डब्बे फुटले. काचांचा खच पडला. घटना कळताच महामार्ग व सावंगी पोलिसांची चमू घटनास्थळी पोहोचली.

अपघातात जखमी झालेली अल्पवयीन मुले गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपासात उघडकीस आली.

गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील मुरखळा (नवेगाव) ग्रामपंचायतजवळ अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात झालेल्या ट्रकच्या भीषण अपघातात पादचाऱ्यासह २ जण ठार, तर…

हरियाणातील पंचकुला येथील आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनाचा समृद्धी मार्गावर पांढरकवडा येथे अपघात झाला.

१२ जण गंभीर जखमी झाले असून बसमध्ये अंदाजे ५० ते ६० प्रवासी होते.

१५० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाला हवेत आग लागल्याची घटना समोर आली आहे.

पुणे-सोलापूर रस्त्यावर मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

नवले पूल येथील अपघाताच्या घटनेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीदेखील चर्चा करणार, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

पुण्यात पुणे-बंगलोर महामार्गावरील नवले पुलाजवळ स्वामी नारायण मंदिर येथे आज मध्यरात्री ट्रक आणि ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली.

उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील लखनौ-गोरखपूर महामार्गावर खासगी बसने ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला.

डोंबिवली पूर्वेतील डाॅ. राजेंद्र प्रसाद रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी एक अवजड डम्परने दिलेल्या धडकेत एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

आज ‘चाँद’ दिसणार होता, उद्या ईद साजरी केली असती. पण, या वेगवान महामार्गाने एका कुटुंबाचा आनंदच हिरावून घेतला.