scorecardresearch

Page 25 of अदाणी ग्रुप News

nana patole and sharad pawar
“…तर शरद पवारांची भूमिका त्यांना लखलाभ”; अदाणी प्रकरणावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

शरद पवारांच्या अदाणींबाबतच्या विधानावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.

sharad pawar rahul gandhi gautam adani
“गौतम अदाणींना लक्ष्य करण्यात आल्याचं दिसतं”, शरद पवारांच्या विधानावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

शरद पवारांनी अदाणी समूहाबाबत केलेल्या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Sharad Pawar Biography Gautam Adani
शरद पवारांनी गौतम अदाणींना दिला होता ‘तो’ सल्ला; स्वत: आत्मकथेत केला उल्लेख; म्हणाले, “मी त्यांना सुचवलं होतं की…!”

शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या राजकीय आत्मकथनात गौतम अदाणींविषयी नेमकं काय लिहिलं आहे याचा हा खास आढावा…

ncp chief sharad pawar
अदानी समूहाला ठरवून लक्ष्य ! शरद पवार यांचा वेगळा सूर, ‘जेपीसी’च्या मागणीलाही विरोध

मुंबई : हिंडेनबर्ग अहवालानंतर विरोधकांनी अदानी समूहाबाबत आक्रमक पवित्रा घेतला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी वेगळी भूमिका…

Sharad Pawar Rahul Gandhi Gautam Adani
“संसदेत महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष करून अदाणी-हिंडेनबर्ग विषयावर चर्चा”, शरद पवारांचा राहुल गांधींवर निशाणा, म्हणाले…

हिंडेनबर्ग अहवालानंतर उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर गंभीर आरोप झाले. आता याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस खासदार राहुल…

Gautam Adani Sharad Pawar
“हिंडेनबर्ग अहवालात अदाणींना लक्ष्य करण्यात आल्याचं दिसतं, या कंपनीचं नावही…”, शरद पवारांचं मोठं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंडेनबर्ग अहवालानंतर उद्योगपती गौतम अदाणी यांच्या उद्योग समुहावर आरोप झाल्याप्रकरणात मोठं विधान केलं आहे.

adani group
बँकांचा आमच्यावरील विश्वास कायम; अदानी समूहाकडून गुंतवणूकदारांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर भांडवली बाजारात अदानी समूहातील सर्व सूचिबद्ध कंपन्यांना मोठा फटका बसला.

adani-group-1
अदानींच्या कंपन्यांची मुख्यालये मुंबईहून गुजरातमध्ये

मागील काही दिवसांपासून संकटांनी घेरल्या गेलेल्या अदानी समूहाने, यादरम्यान काही कंपन्यांची मुख्यालये मुबंईतून अहमदाबादला हलविली आहेत.

Hindenburg report, Adani Group ,expansion, halted
‘हिंडेनबर्ग’च्या दणक्याच्या परिणामी अदानी समूहाची विस्तार महत्त्वाकांक्षांना मुरड

अदानी समूहाने पेट्रोकेमिकल्स क्षेत्रातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर मुंद्रा बंदरावरील ४ अब्ज डॉलरचा कोळसा ते पॉलीविनाईल क्लोराइड…

adani group
अदानी समूहाची विस्तार महत्त्वाकांक्षांना मुरड, ‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या दणक्याचा परिणाम

अदानी समूहात गत कैक वर्षांपासून घोटाळे सुरू आहेत, असा आरोप करणारा अहवाल हिंडेनबर्ग रिसर्चने २४ जानेवारीला जाहीर केला होता.

pawan khera
अदानी उद्योग समूहात २० हजार कोटींची गुंतवणूक करणारा चिनी नागरिक कोण?, काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांचा सवाल

दानी घोटाळय़ाची चौकशी करायची असेल तर जेपीसी स्थापन करून चौकशी करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे, परंतु मोदी सरकार त्यास तयार…