महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध झाल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदारयादीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
महापालिकेची अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली असून प्रभागरचनेचे नकाशे, व्याप्ती मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत…