Page 7 of एआयएमआयएम News
भाजपात जाण्याच्या चर्चांवर इम्तियाज जलील यांनी दिलं उत्तर
एनआयए आणि सक्तवसुली संचालनालयाकडून देशातील १५ राज्यांमधील ९३ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती.
ओवेसी म्हणतात, “यापेक्षा एखादं खिचडी सरकार आलं तर चांगलं होईल. एखादा कमकुवत पंतप्रधान सत्तेत येईल. त्यामुळे..!”
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे देशभरात संतपाची लाट उसळली आहे.
शिवसेनेत झालेल्या बंडानंतर मुख्यमंत्रीपदावर आरूढ झालेल्या शिंदे यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्याचा मालेगाव येथून प्रारंभ केला.
दंगलीत सहभागी होऊन आपली मुले वाया जाऊ नयेत ही भावनाही आता औरंगाबादसारख्या शहरात प्रबळ होताना दिसत आहे.
नामांतराच्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयीन लढाईची तयारी सुरू असताना खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतर विरोधी कृती समिती उभारून मंगळवारी मोर्चा काढला.
इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. तसेच सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांनाही सूचक इशारा दिला.
हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
नव्या राजकीय पटमांडणीत एमआयएम हा सर्वाधिक जागांवर निवडून येणारा पक्ष असू शकतो असा दावा केला जात आहे.
औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करण्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.