अजय देवगण News

अभिनेता अजय देवगणने त्याच्या अभिनयाच्या जोरावर फक्त भारतातच नव्हे तर जगभरात नाव कमावलं. अभिनयाबरोबरच निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून देखील त्याने काम केलं. १९९१मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फुल और कांटे’ चित्रपटामधून अजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी अजयने सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अजयच्या चित्रपटामध्ये अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो. ‘फुल और कांटे’ पासून ते अगदी ‘सुर्यवंशी’पर्यंत त्याने वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट केले. रनवे ३४, शिवाय, यु मी और हम सारख्या चित्रपटांचं त्याने दिग्दर्शन केलं. बॉलिवूडमधील फाईट मास्टर वीरु देवगण यांचा मुलगा असलेल्या अजयने स्वतःच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं विश्व निर्माण केलं. २४ फेब्रुवारी १९९९मध्ये अजयने अभिनेत्री काजोलशी लग्नगाठ बांधली. जवळपास गेली २३ वर्ष अजय-काजोल सुखाचा संसार करत आहेत. Read More
ajay devgn and riteish deshmukh starrer raid 2 marathi actress ritika shrotri played character in the film
रितेश देशमुख आणि अजय देवगणच्या ‘रेड २’मध्ये ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, पोस्टद्वारे व्यक्त केला आनंद, म्हणाली…

Raid 2 Movie : अजय देवगण आणि रितेश् देशमुखच्या रेड २ मध्ये झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री, खास पोस्ट शेअर करत…

Raid 2 Advance Booking Collection
अजय देवगण-रितेश देशमुखच्या ‘रेड २’ने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये केली ‘इतक्या’ कोटींची कमाई, महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये आहे चित्रपटाची क्रेझ

Raid 2 Advance Booking Collection: ‘रेड २’ चित्रपट पहिल्या दिवशी करू शकतो ‘इतकी’ कमाई

Ajay Devgn Riteish Deshmukh starrer Raid 2 movie trailer Released
Video: ६ वर्षांनी परत आला अमय पटनायक, ‘रेड २’चा ट्रेलर प्रदर्शित; अजय देवगणपेक्षा भाव खाऊन गेला रितेश देशमुख

Raid 2 Movie Trailer: ‘रेड २’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून नेटकरी म्हणाले, “रितेशची भूमिका पूर्ण चित्रपटाचा जीव असणार आहे…”

ajay devgn maidaan was biggest disaster
२५० कोटींचे बजेट अन् कमावलेले फक्त ७१ कोटी, कलाकारांची मांदियाळी असून सुपरफ्लॉप झालेला सिनेमा, OTT वर आहे उपलब्ध

अनेकदा बदलली रिलीज डेट, तब्बल ५ वर्षांनी प्रदर्शित झाल्यावर निर्मात्यांना झाला तोटा, तुम्ही पाहिलाय का हा चित्रपट?

Stree2
श्रद्धा कपूरचा ‘स्त्री २’ ते माधुरी दीक्षितचा ‘भूल भुलैया ३’; जाणून घ्या २०२४ मधील हिंदी टॉप ५ चित्रपटांची यादी

Top 5 Hindi Movies 2024 : २०२४ मध्ये कोणते हिंदी चित्रपट ठरले लोकप्रिय? घ्या जाणून….

Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 kartik aaryan starr movie lead over ajay devgn starr movie on third saturday
Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : ‘भूल भुलैया ३’ ‘सिंघम अगेन’ चित्रपटावर झाला वरचढ, तिसऱ्या शनिवारी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : ‘भूल भुलैया ३’ आणि ‘सिंघम अगेन’ चित्रपटाने १६ दिवसांत किती कोटींचा व्यवसाय केला?…