scorecardresearch

अजय देवगण News

अभिनेता अजय देवगणने त्याच्या अभिनयाच्या जोरावर फक्त भारतातच नव्हे तर जगभरात नाव कमावलं. अभिनयाबरोबरच निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून देखील त्याने काम केलं. १९९१मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फुल और कांटे’ चित्रपटामधून अजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी अजयने सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अजयच्या चित्रपटामध्ये अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो. ‘फुल और कांटे’ पासून ते अगदी ‘सुर्यवंशी’पर्यंत त्याने वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट केले. रनवे ३४, शिवाय, यु मी और हम सारख्या चित्रपटांचं त्याने दिग्दर्शन केलं. बॉलिवूडमधील फाईट मास्टर वीरु देवगण यांचा मुलगा असलेल्या अजयने स्वतःच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं विश्व निर्माण केलं. २४ फेब्रुवारी १९९९मध्ये अजयने अभिनेत्री काजोलशी लग्नगाठ बांधली. जवळपास गेली २३ वर्ष अजय-काजोल सुखाचा संसार करत आहेत. Read More
ajay-devgn-rrr
‘RRR’मधील आठ मिनिटांच्या कॅमिओसाठी अजय देवगणणे घेतलेलं ‘इतक्या’ कोटींचं मानधन; रक्कम ऐकून व्हाल थक्क

‘बाहुबली’सारखा बिग बजेट चित्रपट देणाऱ्या राजामौली यांनी ‘आरआरआर’साठीही प्रचंड पैसा खर्च केला

ajay-devgn
भुताटकीच्या ‘त्या’ अनुभवांबद्दल अजय देवगणचा खुलासा; म्हणाला, “आम्ही जेव्हा…”

चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच दरम्यान अजय देवगणने त्याला आलेल्या अशाच काही भयानक अनुभवांबद्दल शेअर केलं आहे

shiataan-trailer
Shaitaan Trailer: जादूटोणा, सस्पेन्स, अन् माधवन-अजय देवगणमधला संघर्ष; काळजाचा ठोका चुकवणारा ‘शैतान’चा ट्रेलर प्रदर्शित

२ मिनिटं २६ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये आपल्याला एक थरकाप उडवणारं नाट्य पाहायला मिळत आहे

ajay-devgn-maidaan-release
अखेर लांबणीवर पडलेला अजय देवगणचा ‘मैदान’ प्रदर्शनासाठी सज्ज; अक्षय कुमारच्या ‘या’ चित्रपटाशी होणार टक्कर

अजय देवगणचा हा चित्रपट एक बायोग्राफीकल स्पोर्ट्स ड्रामा आहे. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली असून गेली कित्येक वर्षं…

ajay devgn talks about father veeru devgan struggle story
१३ व्या वर्षी घरातून पळाले, मुंबईत येऊन बनले गुंड; रस्त्यावर भांडत होते अन्…, अजय देवगणने सांगितली वडिलांच्या संघर्षाची कहाणी

वीरू देवगण बॉलीवूडमधील लोकप्रिय अॅक्शन कोरिओग्राफर कसे बनले होते? अजय देवगणने केला खुलासा

singham-again-accident
‘सिंघम अगेन’च्या सेटवर अपघात; अ‍ॅक्शन सीन करताना अजय देवगणच्या डोळ्याला झाली दुखापत

‘सिंघम अगेन’चं चित्रीकरण सुरू झालं असून मुंबईचा यश राज स्टुडिओ आणि हैद्राबादमधील चित्रीकरण पूर्ण झाले आहे

singham-again-ajay-devgn-look
अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’मधील जबरदस्त लूक चर्चेत; रोहित शेट्टी फोटो पोस्ट करत म्हणाला, “शेर आतंक मचाता है…”

दिग्दर्शक रोहित शेट्टी याने नुकतंच त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अजय देवगणचा हा सिंघम लूक शेअर केला आहे

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×