scorecardresearch

अजय देवगण Photos

अभिनेता अजय देवगणने त्याच्या अभिनयाच्या जोरावर फक्त भारतातच नव्हे तर जगभरात नाव कमावलं. अभिनयाबरोबरच निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून देखील त्याने काम केलं. १९९१मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फुल और कांटे’ चित्रपटामधून अजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी अजयने सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अजयच्या चित्रपटामध्ये अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो. ‘फुल और कांटे’ पासून ते अगदी ‘सुर्यवंशी’पर्यंत त्याने वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट केले. रनवे ३४, शिवाय, यु मी और हम सारख्या चित्रपटांचं त्याने दिग्दर्शन केलं. बॉलिवूडमधील फाईट मास्टर वीरु देवगण यांचा मुलगा असलेल्या अजयने स्वतःच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं विश्व निर्माण केलं. २४ फेब्रुवारी १९९९मध्ये अजयने अभिनेत्री काजोलशी लग्नगाठ बांधली. जवळपास गेली २३ वर्ष अजय-काजोल सुखाचा संसार करत आहेत. Read More
5 most expensive indian web series
15 Photos
Photos : ‘सेक्रेड गेम्स’ ते ‘मिर्झापूर’ या आहेत भारतातील सगळ्यात महागड्या वेबसिरीज, निर्मितीसाठी खर्च केलेत ‘एवढे’ कोटी

भारतात अशा अनेक वेब सीरीज बनवल्या गेल्या आहेत ज्यांचे बजेट ‘ॲनिमल’ ‘डंकी’ चित्रपटांपेक्षा जास्त आहे. जाणून घेऊया अशा ५ भारतीय…

Lakshmi bomb to Shahrukh Jawaan
8 Photos
अक्षयचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ ते शाहरुखचा ‘जवान’, ‘या’ सात चित्रपटांसाठी OTT ने मोजले तब्बल ‘इतके’ कोटी

आम्ही तुम्हाला अशा सात चित्रपटांची माहिती देणार आहोत. ज्यांचे ओटीटी अधिकार खरेदी करण्यासाठी कंपन्यांनी १०० ते ३२० कोटी रुपयांपर्यंतची बोली…

singham again update after deepika padukone tiger shroff joins cop universe
9 Photos
दीपिका पाठोपाठ ‘सिंघम अगेन’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री! कोण आहे रोहित शेट्टीचा ACP सत्या?

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याने घेतली एन्ट्री

Bollywood Actors | Akshay Kumar | Amitabh Bachchan | Bollywood News
9 Photos
अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ ९ कलाकार दिसले देवाच्या भूमिकेत, आठ झालेत फ्लाॅप तर ‘एकच’ ठरला हिट!

अक्षय कुमारच्या आधी अनेक अभिनेत्यांनी देवाची भूमिका साकारली आहे. पण यातील एकच चित्रपट हिट ठरला, पाहा तो कोणता..?

Bollywood films on Underworld Don Box Office Collection
9 Photos
दाऊद इब्राहिम, छोटा राजन ते माया डोळस, अंडरवर्ल्ड डॉनवर बनलेल्या ‘या’ आठ चित्रपटांची कमाई किती?

Bollywood films on Underworld Don Box Office Collection : अंडरवर्ल्ड डॉनवर बनलेल्या टॉप आठ चित्रपटांची कमाई जाणून घ्या

nyasa
9 Photos
अजय देवगण-काजोलची लेक न्यासाचा नो मेकअप लूक व्हायरल, फोटो पाहून तुम्हीही स्टारकिडला ओळखू शकणार नाही

न्यासा देवगणने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वीच चर्चेत राहायला सुरुवात केली आहे.

21 Photos
Drishyam 2: छोट्या अनुला ५० लाख, अजय देवगणला तब्बूपेक्षा दहापट पैसे; ‘दृश्यम २’साठी कोणी किती मानधन घेतलं पाहिलं का?

Drishyam 2: अजय देवगण ते तब्बू, कलाकारांनी चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनाचा थक्क करणारा आकडा

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×