Page 521 of अजित पवार News

नितीन गडकरींनी पुण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या दोन महामार्गांच्या घोषणा केल्या आहेत.

नागपूरसाठी घेतलेल्या स्वस्तातल्या मेट्रो ट्रेनसंदर्भात नितीन गडकरींनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना माहिती दिली. तसेच, पुण्यासाठीही या मेट्रो घ्याव्यात, अशी विनंती…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या मिश्किल टिप्पणीवर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते पुण्यात उड्डाणपुलाचं भूमिपूजन झालं. यावेळी ते बोलत होते.

पुण्यातील सिंहगड रोडवरील उड्डाण पुलाचं भूमिपूजन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं.

मुंबै बँक कथित घोटाळा चौकशी प्रकरणी प्रविण दरेकरांनी केलेल्या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबै बँक घोटाळा प्रकरणाच्या चौकशीचे सहकार विभागाने आदेश दिले आहेत. त्यावर प्रविण दरेकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे.

पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सतेज पाटील यांच्या राज्यमंत्रीपदावरून काँग्रेसला टोला लगावला आहे.

“…तेव्हा वॉर्ड रचना करताना नगरसेवकाला कसा त्रास होईल, हे पाहिलं जायचं.” असं देखील बोलून दाखवलं.

औरंगाबादमधील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान आज राजकीय वर्तुळात चांगलंच चर्चेत आलं आहे