Page 522 of अजित पवार News

केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या करासंदर्भात नवी भूमिका घेतली जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

सध्या तरी प्रत्येकजण आपापला पक्ष वाढण्याच्यादृष्टिने प्रयत्न करतोय, असंही बोलून दाखवलं आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचेही सहकार्य मागणार असल्याची देखील माहिती दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढत्या महागाईवरून मोदी सरकारवर टीका केली

अजित पवार यांनी सहकार क्षेत्रापासून वाढत्या करोना रुग्णसंख्येसंदर्भात अनेक गोष्टींबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर एसटी महामंडळाला ५०० कोटी तातडीने वितरित करण्यात आले आहेत.

१२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली, यावरून मुनगंटीवारांनी निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली

८ महिने होऊनही राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीवर अद्याप कोणताही काही निर्णय घेतला नाही.

आपल्यावरील आरोप किंवा केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकलं पाहिजे असं नारायण राणे यांनी म्हटले होते

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नेमणुकीबाबत महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांना १ सप्टेंबरला भेटणार आहेत.