Page 536 of अजित पवार News
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपाच्या पॅनलचे ११ संचालक निवडून आले असून महाविकास आघाडीच्या पॅनलचे ८ उमेदवार जिंकले आहेत.
देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनी घेतलेल्या शपथेबाबत शरद पवारांनी खुलासा केला आहे.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेणं शक्य होतं, असं अजित पवार म्हणाले आहेत.
शरद पवार यांनीच अजित पवारांना फडणवीसांकडे पाठवल्याचीही चर्चा होते. या गुपिताचा आता स्वतः शरद पवार यांनीच खुलासा केलाय.
मुख्यमंत्रीपदाबाबतच्या सर्व वक्तव्यांचा अजित पवार यांनी समाचार घेत बाकीच्यांनी यात नाक खुपसायचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
अजित पवार यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ४ दिवसात राज्य विकतील या टीकेला अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रत्युत्तर दिलंय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील स्टँपवर लिहून देऊ का असं म्हणत मुख्यमंत्री अधिवेशनाला येणारच असा दावा केला होता.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात आमदारांच्या वर्तनावर चांगलाच संताप व्यक्त केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात जोरदार राजकीय टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.
नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना बघून मांजरीचा आवाज काढल्यावरून राजकारण तापू लागलं आहे.
भाजपाच्या १२ निलंबित आमदारांच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीसांनी सभागृहातील सर्वच आमदारांना कानपिचक्याही दिल्या!
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अजित पवार यांच्या अक्कलेवरून केलेल्या टीकेवर घणाघाती प्रत्युत्तर दिलंय.