Page 554 of अजित पवार News
जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी तातडीने चौकशी करण्यात यावी, असं विनंतीवजा आव्हान हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणात शिवसेना, राष्ट्रवादीवर टीका केली आहे.
गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि शरद पवारांवर टीका केल्यावर त्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जमीन, इमारत आणि प्रॉपर्टी ईडीनं जप्त केली आहे. अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
चंद्रकांत पाटलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
आंबिल ओढातील स्थानिकांचं महापालिकेसमोर आंदोलन… खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली भेट… बिल्डरविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचं दिलं आश्वासन
“अजित पवारांकडे देखील मी या चौकशीसंदर्भात मागणी करणार आहे की, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. दादा यातून निश्चित मार्ग काढेल,”…
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. तसेच, त्यांना आव्हान देखील दिलं…
अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा ठराव करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांनी खोचक टोला लगावला आहे.
ओबीसी आरक्षण रद्द असताना निवडणुका घेणाऱ्या राज्य सरकारवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे.
महाराष्ट्र भाजपाच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये परमबीर सिंग लेटरबॉम्बप्रकरणी अजित पवारांची सीबीआय चौकशीची मागणी करण्याबाबतचा ठराव मंजूर झाला आहे.
साताऱ्यातील पोलीस ठाणे इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी इमारतीच्या रंगावरून मुख्यमंत्र्यांनी राजकीय भाष्यही केलं.