Page 13 of अजित पवार Photos
रोहित पवार यांनी यावेळी अजित पवारांसोबत असणाऱ्या संबंधांवर केलं भाष्य
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार अकोल्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधत असतानाहा घडला हा प्रकार
अजित पवार म्हणतात, “राज ठाकरे जर महाराष्ट्रभर दौरे काढत असतील तर…!”
आज बीडमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं.
अजित पवार म्हणतात, “सारखं देवांना साकडं घालून घालून अडचणीत कशाला आणायचं? मला आवडत नाही ते”
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर असून तिथे बोलताना बावनकुळेंनी भाजपाच्या ‘मिशन बारामती’चीही घोषणा केली.
अजित पवारांनी सभागृहातील भाषणात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सायबर गुन्हेगारीचा मुद्दा मांडताना त्यांच्याबरोबर घडलेल्या घटनेचीही आठवण करून दिली.
गोविंदांना क्रीडा कोट्यातील आरक्षणाचा लाभ देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून वाद सुरू झाला आहे.
अजित पवार यांची विधानसभेत भाषणादरम्यान तुफान टोलेबाजी!
अजित पवारांना सरकारला घेरलं
“अजून सुरुवात झालेली नाही आणि यांना इतकी मस्ती,” अजित पवारांनी सुनावले खडे बोल
नाशिकमधील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवारांनी केलं या विषयासंदर्भात भाष्य