scorecardresearch

अखिलेश यादव News

जेष्ठ राजकारणी मुलायम सिंह यादव यांचे सुपुत्र अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचा जन्म १ जुलै १९७३ रोजी झाला. जन्माच्या वेळी समस्या उद्भवल्याने त्यांच्या आई आजारी पडल्या. २००३ मध्ये अखिलेश यांच्या आईचे निधन झाले. दरम्यानच्या काळात मुलायम राजकारणामध्ये व्यस्त असल्याने त्यांचे संगोपन आजी-आजोबांनी केले. राजस्थानमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अभियात्रिकी शिक्षण घेतले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी विद्यापीठातून मास्टर्स केले आहे. वडिलांप्रमाणे अखिलेश यांनाही राजकारणाची आवड होती. ते समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. कनौज मतदारसंघातून २००० साली ते निवडून आले.

१० मार्च २०१२ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्या वेळी ते ३८ वर्षांचे होते. सर्वात कमी वयामध्ये मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. सध्या ते विरोधी पक्ष नेते म्हणून कामकाज पाहत आहेत.
Read More
rahul gandhi criticises defence diplomacy operation sindoor
‘ऑपरेशन सिंदूर’च्या चर्चेत राहुल गांधींनी साधले मुद्दे आणि वेळही! प्रीमियम स्टोरी

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत विरोधक आता परराष्ट्र संबंधांवर तितक्याच गांभीर्याने विषयाची मांडणी करताना दिसले…

Akhilesh Yadav marathi news
‘हे सरकारच्या अपयशाचे प्रतीक’

पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ अचानक थांबवल्याबद्दल अन्य विरोधकांप्रमाणे अखिलेश यादव यांनीही प्रश्न उपस्थित केला.

अखिलेश यांच्या मशिदीतील भेटीवर आरोप, डिंपल यांच्या पोशाखावरूनही टीका; भाजपा आणि समाजवादी पक्षाचा नेमका वाद काय?

अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांच्या या भेटीबाबत भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी आरोप केला आहे की, अखिलेश…

Akhilesh Yadav News
Akhilesh Yadav : अखिलेश यादवांची मशिदीमध्ये राजकीय बैठक; भाजपा अल्पसंख्याक मोर्चाने केला निषेध

दिल्लीतील संसद भवनाजवळ असलेल्या मशिदीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी कथित बैठक घेतल्याचा वाद आता आणखी चिघळला आहे.

Akhilesh Yadav Vs Aniruddhacharya
Aniruddhacharya : ‘श्रीकृष्णाचं पहिलं नाव काय?’ अखिलेश यादवांच्या प्रश्नावर अनिरुद्धाचार्य अडखळले! यादव म्हणाले, “आजपासून…”

Akhilesh Yadav On Aniruddhacharya : अखिलेश यादव आणि अनिरुद्धाचार्य यांच्यामधील संवादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Etawah Tonsuring Row Stone Pelting On Cops
भागवत कथा सांगणाऱ्यांना मारहाण, पोलिसांवर दगडफेक; विरोधकांनी तणावासाठी भाजपाला धरले जबाबदार, प्रकरण काय?

Etawah Tonsuring Row उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये गुरुवारी भागवत कथा सुरू असताना कथा सांगणारे ब्राह्मण नसून यादव असल्याची माहिती समोर आली…

Banke Bihari trust conflict Akhilesh Yadav on yogi Adityanath government
“भाजपाचे मंदिरांवर नियंत्रण”; अखिलेश यादवांचा आरोप, काय आहे वृंदावनमधील बांके बिहारी कॉरिडॉरचा वाद?

Banke Bihari trust conflict समाजवादी पक्षाचे (सपा) प्रमुख अखिलेश यादव यांनी मंगळवारी मंदिरांना प्रशासकीय भ्रष्टाचारापासून संरक्षित केले पाहिजे असे वक्तव्य…

Akhilesh pushes temple project in Yadav citadel before state poll battle
Akhilesh Yadav: राम मंदिराच्या लोकार्पणप्रसंगी अनुपस्थित राहिलेले अखिलेश यादव आता मंदिर उभारणीसाठी आग्रही का?

उत्तर प्रदेशातील इटावा शहराच्या उपनगरात असलेले ‘लायन सफारी पार्क’ पूर्वी पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र होते. परंतु, आता मात्र चित्र बदलत…

akhiklesh yadav ambedkar poster controversy
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना, भाजपा आणि बसपाचा संताप; पोस्टरवरून सुरू झालेला नवा वाद काय?

Akhilesh Yadav poster controversy दलित समुदायापर्यंत पोहोचण्याचा समाजवादी पक्षाचा (सपा) नेहमीच प्रयत्न असतो. मात्र, याचदरम्यान समाजवादी पक्ष आणि पक्षप्रमुख अखिलेश…

अखिलेश यादव यांनी उडवली काँग्रेसची झोप? नेमकं काय घडलंय? (फोटो सौजन्य पीटीआय)
अखिलेश यादव यांनी उडवली काँग्रेसची झोप? नेमकं काय घडलंय?

Akhilesh Yadav vs Congress : अखिलेश यादव आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीकांत जेना यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे काँग्रेसमधील नेत्यांना…

“जेन-झी ला राजकारण कळायला हवं”, अखिलेश यादव यांची मुलगी राजकारणात करणार का पदार्पण?

अदितीचे आजोबा मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर डिसेंबर २०२२ मध्ये तिची राजकारणाशी ओळख झाली. त्यावेळी मैनपुरी लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यान ती आई…

लोकसभेत अखिलेश यादव आणि अमित शहा यांच्यात शाब्दिक चकमक…

“जो पक्ष स्वत:ला जगातला सर्वात मोठा पक्ष मानतो, त्यांना आपला राष्ट्रीय अध्यक्ष अद्याप निवडता आलेला नाही”, असं वक्तव्य अखिलेश यांनी…

ताज्या बातम्या