Page 33 of आलिया भट्ट News

अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

नागार्जुनने आलिया-रणबीरसह त्यांच्या होणाऱ्या बाळाला खास आशीर्वाद दिले आहेत.

आलिया आणि रणबीरबाबत हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होतंय.

अलियाचा हा चित्रपट यंदाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे.

आलिया भट्टने शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आहे.

आलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओत आलिया चक्क गाणे गाताना दिसत आहे.

‘बाहुबली’ चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस राजामौली यांनी या चित्रपटाबद्दल त्यांचे मत मांडले आहे.

आता रणबीरने त्याच्या वक्तव्याबद्दल लोकांची माफी मागितली आहे.

अभिनेत्री आलिया भट्टने ट्रोलर्सला अगदी सडेतोड उत्तर दिलं आहे.

या चित्रपटात अनेक नवखे कलाकार दिसले होते. वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा यासारखे अभिनेते बॉलिवूडला मिळाले.

रणबीर कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आलियाची अशाप्रकारे खिल्ली उडवल्याने रणबीर ट्रोल होतोय.