Page 5 of युती News

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकरांची युती होऊच शकत नाही, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

मनसे आणि भाजपा यांच्यातील युतीच्या सध्या जोरदार चर्चा सुरू असताना बाळा नांदगावकर यांनी त्याबाबतीत पक्षाची भूमिका मांडली आहे.

यूपीएशिवाय तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांवर शिवसेनेनं तीव्र आक्षेप घेतला आहे. यावरून भाजपा विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसबाबत शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी केलेल्या विधानावरून देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.