Page 202 of अमेरिका News

या युद्धामुळे रशियाची प्रगती थांबत आहे, असंही बायडेन म्हणाले आहेत.

Russia Ukraine Crises Live: रशिया युक्रेन युद्धाच्या लाईव्ह अपडेट्स

युक्रेनला शस्त्रास्त्रसज्ज करणं म्हणजे राजनैतिक चर्चांना पूर्णविराम मिळून वादाचं रुपांतर रक्तरंजित संघर्षात होऊ शकतं असा इशाराही देण्यात आला होता

हा हल्ला जगातील सर्वात भयानक अतिरेकी हल्ल्यांपैकी एक मानला जातो. या घटनेमुळे फक्त अमेरिकाच नाही तर संपूर्ण जग हादरले.

रशियन सैन्याने युक्रेनच्या खार्किव शहरामध्ये प्रवेश केला आहे आणि लढाई सुरू आहे.

युक्रेन-रशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत फ्रान्सच्या प्रयत्नांना यश आलं आहे.

अमेरिका-कॅनडाच्या सीमेवर एका चिमुरड्यासह ४ भारतीयांचा मृत्यू झाला. यावर आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.

पाकिस्तानमधील आर्थिक संकट वाढू लागलं असून त्याविषयी आता त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनीच चिंता व्यक्त केली आहे.

तैवानच्या मुद्द्यावरून चीननं अमेरिकेला पुन्हा धमकी दिली असून न झेपणारी किंमत चुकवावी लागेल, असं म्हटलं आहे.

अमेरिकेच्या संसदेत इस्लामोफोबियाविरोधात लढण्यासाठी विधेयक पारित झाले आहे. डेमॉक्रेटिक पक्षाच्या खासदार इल्हान ओमर यांनी याबाबत विधेयक सादर केलं.

खेळाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लैंगिक शोषणाच्या घटनांपैकी एक असलेल्या अमेरिकेतील एका घटनेत अखेर मोठा निर्णय झाला आहे.

प्रगत देशांनी बिजिंग ऑलिम्पिकवर धोरणात्मक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीननं संतप्त भूमिका घेतली आहे.