scorecardresearch

Page 119 of अमित शाह News

west bengal, mamata banerjee, amit shah, Sovan Chatterjee
अमित शाहांना भाजपा प्रदेशाध्यक्षांनी चुकीची माहिती दिली; सोवन चॅटर्जी यांचा दावा

पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला. या पराभवाच्या कारणांवर सोवन चॅटर्जी यांनी केलं भाष्य

Modi Cabinet Expansion, Modi Cabinet Reshuffle
केंद्र सरकारमध्ये होणार मंत्रिमंडळ विस्तार? नरेंद्र मोदींनी घेतली महत्वाची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडलेल्या मंत्रालयांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी अनेक बैठका घेतल्या

jitin prasad pic with amit shah satyajeet tambe tweet
अमित शाह यांच्यासोबत जितिन प्रसाद यांच्या ‘त्या’ फोटोवर सत्यजित तांबेंचं खोचक ट्वीट; म्हणाले…!

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी भाजपात प्रवेश करणारे काँग्रेस नेते जितिन प्रसाद यांना खोचक टोला हाणला आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी प्रभावी कायद्याची आवश्यकता; IMA चे अमित शाह यांना पत्र

डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांविरूद्ध विनाकारण हिंसक घटना गेल्या काही वर्षापासून वाढल्या आहेत. हे वैद्यकीय जगासाठी धोकादायक बनले आहे.