scorecardresearch

About Photos

अमित शाह Photos

अमित अनिलचंद्र शाह (Amit Shah) हे भारतीय राजकारणी असून त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९६४ रोजी झाला. ते सध्या केंद्रीय गृहमंत्री आणि भारताचे पहिले सहकार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. २०१४ ते २०२० पर्यंत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) (BJP)अध्यक्ष म्हणून काम केलं.


२०१४ पासून ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. अमित शाह यांनी १९७८ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला होता. १९९७ साली ते पहिल्यांदा अहमदाबाद येथील सारखेज मतदार संघातून गुजरात विधानसभेवर निवडून आले होते. त्यांनी नरेंद्र मोदी ह्यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदं भुषवली आहेत.


ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. १९९७ ते २००७ पर्यंत ते सलग चारवेळा सारखेज मतदार संघातून गुजरात विधानसभेत निवडून आले आहेत.


Read More
Pankaja Munde Amit Shah 2
21 Photos
“राष्ट्रीय नेत्या असूनही तुम्हाला अद्याप अमित शाहांनी वेळ का दिला नाही?”, पंकजा मुंडे स्पष्ट म्हणाल्या…

पंकजा मुंडेंनी अजून तरी अमित शाहांकडून वेळच मिळाला नसल्याचं म्हटलं. त्या टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत नेमकं काय म्हणाल्या त्याचा…

ajit-pawar-sharad-pawar-praful-patel-gopichand-padalkar
24 Photos
शरद पवार-प्रफुल्ल पटेलांचा फोटो, अमित शाहांच्या दौऱ्यात गैरहजेरी ते गोपीचंद पडळकरांचा प्रत्युत्तर, वाचा अजित पवार काय म्हणाले…

अजित पवार यांनी रविवारी (२४ सप्टेंबर) पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलताना शरद पवार-प्रफुल्ल पटेलांचा फोटो, अमित शाहांच्या दौऱ्यात गैरहजेरीपासून त्यांच्यावर होणाऱ्या…

Ambadas Danve in Assembly
12 Photos
“रात्री बेरात्री बैठका घेणारे गद्दार, त्यांच्याविषयी…”, अंबादास दानवेंचा हल्लाबोल

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसह शिंदे-फडणवीस…

Sanjay Raut Narendra Modi Eknath Shinde
18 Photos
Photos : “अत्यंत बुळचट, लाचार आणि गुलामी पद्धतीचा…”; संजय राऊत शिंदेंसह मोदी-शाहांवर काय बोलले? वाचा…

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर काय…

amit shah narendra modi ajit pawar
6 Photos
“…हे करण्याचं धाडस फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शाहांमध्येच आहे”, अजित पवारांनी केलं कौतुक

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पहिल्यांदा सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय झाला”, असेही अजित पवारांनी म्हटलं.

devendra fadnavis amit shah modi
9 Photos
अमित शाह की नरेंद्र मोदी, कुणाशी मोकळेपणाने बोलता? देवेंद्र फडणवीसांनी घेतलं ‘हे’ नाव, कारणही सांगितलं

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली.

uddhav thackeray amit shah
9 Photos
PHOTOS: अमित शाहांचे ‘ते’ चार प्रश्न, उद्धव ठाकरेंचं सडेतोड प्रत्यत्तुर; म्हणाले…

“५-६ वर्ष झाली अजून काश्मीरमध्ये निवडणुका का घेत नाही?,” असा सवाल उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना विचारला आहे.

Pankaja Munde Amit Shah
25 Photos
“मी अमित शाहांची भेट घेणार आणि…”, पंकजा मुंडे जाहीर भाषणात म्हणाल्या, “मी बिनधास्त…”

पंकजा मुंडेंनी शनिवारी (३ जून) गोपीनाथ गडावर भाषण करताना थेट अमित शाहांना भेटण्याबाबत सुतोवाच केलं. यानंतर चर्चांना आणखी उधाण आलं.…

Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan 2023
9 Photos
Photos : ‘श्री सदस्यां’चा जनसागर! आप्पासाहेब धर्माधिकारींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान, सोहळा पाहायला लाखोंची गर्दी

आपण सर्वत्र देव शोधतो, पण मला या अथांग सागरामध्ये तुमच्यामध्ये आप्पासाहेबांच्या रुपाने देवच दिसतोय, हे देखील नम्रपणे सांगतो, असं मुख्यमंत्री…

Eknath Shinde Sanjay Raut Prakash-Ambedkar
12 Photos
Photos : शिवसेनेची मालमत्ता व संपत्ती ते ब्राह्मण समाजाची नाराजी, एकनाथ शिंदेंसह महत्त्वाच्या नेत्यांची गाजलेली वक्तव्यं

दिवसभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून अनेक नेत्यांनी महत्त्वाची विधानं केली. या सर्वच वक्तव्यांची दिवसभरात जोरदार चर्चा झाली. त्यांचा हा आढावा…

JP Nadda son wedding reception Pm modi eknathi shinde attend
12 Photos
Photos: जेपी नड्डांच्या मुलाच्या रिसेप्शनला पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह एकनाथ शिंदे, फडणवीसांची हजेरी

जेपी नड्डा यांचा मुलगा हरिश नड्डा यांचा रिसेप्शन सोहळा दिल्ली येथे ५ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. या रिसेप्शन सोहळ्याला देशभरातील…

Uddhav Thackeray
9 Photos
“दिल्लीतील बैठकीत फक्त मीठ चोळलं, अन् मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री…”, उद्धव ठाकरेंचं सीमाप्रश्नावरून टीकास्त्र!

“ट्वीटर हॅक झालं होतं, तर मुख्यमंत्री कार्यालय सजग आणि…”, अशी टीका ठाकरेंनी बोम्मईंवर केली.

ताज्या बातम्या

मराठी कथा ×