scorecardresearch

अमिताभ बच्चन News

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. बॉलिवूडचे शहेनशहा, बिग बी, अँग्री यंग मॅन यासारख्या असंख्य नावांनी त्यांना ओळखले जाते. ११ ऑक्टोबर १९४२ मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये त्यांचा जन्म झाला. हिंदीतील ज्येष्ठ कवी हरीवंशराय बच्चन यांचे ते पुत्र होत. इन्कलाब श्रीवास्तव असे त्यांचे संपूर्ण नाव होते. पण त्यानंतर ते बदलून त्यांनी अमिताभ असे ठेवले. ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाद्वारे अमिताभ यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी ‘लावारिस’, ‘सिलसिला’, ‘याराना’, ‘कालिया’, ‘बेमिसाल’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘मिस्टर नटवरलाल’ यासारख्या अनेक चित्रपटात काम केले. अमिताभ यांना १९८४ मध्ये ‘पद्मश्री’, २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०१५ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.Read More
jaya bachchan and amitabh bachchan rekha
Video: “अमित माझे पती…”, रेखा व जया बच्चन यांचा ‘सिलसिला’मधील ‘तो’ सीन होतोय व्हायरल

Rekha Ands Jaya Bachchan in Silsila: १९८१ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील रेखा, जया व अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला…

when amitabh Bachchan mother started crying after watching his death scene in deewar
अमिताभ बच्चन यांच्या मृत्यूचा सीन पाहून त्यांच्या आईची झालेली ‘अशी’ अवस्था; बिग बी किस्सा सांगत म्हणालेले, “मी जिवंत…”

Amitabh bachchan Deewar Kissa : अमिताभ बच्चन यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

The promo of the seventeenth season of 'Kaun Banega Crorepati' is out
‘कौन बनेगा करोडपती’च्या सतराव्या पर्वाचा प्रोमो समोर; अमिताभ बच्चन म्हणतात…

महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा सूत्रसंचालन करताना दिसणार असून ‘जहां अकल है, वहां अकड है’ असे म्हणत पहिलीवहिली झलक समोर…

Amitabh Bachchan was embarrassed by sounds Shilpa Shirodkar mom made during my massage
मराठमोळ्या अभिनेत्रीच्या आईला मसाज देत होते अनुपम खेर, अचानक वीज गेली अन् तिचे विचित्र आवाज ऐकून अमिताभ बच्चन…

अनुपम खेर यांनी तीन महिन्यांचा मसाज कोर्स केला होता. नंतर काही महिने मसाजचं कामही केलं.

abhishek bachchan
“मी त्याचा बाप आहे …”, अभिषेक बच्चनबद्दल बिग बी म्हणाले, “माझा मुलगा कौतुकास…”

Amitabh Bachchan praises Abhishek Bachchan: अभिषेक बच्चनने २५ वर्षांपूर्वी ‘रिफ्यूजी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

amitabh bachchan slams netizen who troll him for cyber crime caller tune acyor answeres ask government not me
मोबाईलवरील कॉलर ट्यूनला वैतागून तरुणीने थेट अमिताभ बच्चन यांना केला सवाल, बिग बी उत्तर देत म्हणाले…

Amitabh Bachchan : ‘फोनवर बोलणे बंद करा”, वैतागलेल्या नेटकऱ्याने बिग बींना केलं ट्रोल; अमिताभ बच्चन यांनीही खास अंदाजात दिलं उत्तर

Amitabh Bachchan on Abhishek Bachchan Karisma Kapoor Breakup
“तुमचं कधीच वाईट…”, करिश्मा-अभिषेकचा साखरपुडा मोडल्यावर अमिताभ बच्चन यांनी केलेलं वक्तव्य

Amitabh Bachchan on Abhishek Bachchan Karisma Kapoor Breakup : अभिषेक व करिश्माचं पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ब्रेकअप झालं होतं.

अभिषेक बच्चनने ऐश्वर्याबद्दल घरी सांगितल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले, “आम्हाला काय देणं-घेणं…” फ्रीमियम स्टोरी

When Abhishek Bachchan called Amitabh Bachchan after proposing Aishwarya Rai : अभिषेक बच्चने खोलीच्या बाल्कनीत केलेलं प्रपोज, ‘हे’ होतं कारण

amitabh bachchan should have married rekha umrao jaan director
“अमिताभ बच्चन यांनी रेखाशी लग्न करायला पाहिजे होतं”, सेटवर दोघांचं नातं कसं होतं? प्रसिद्ध दिग्दर्शकांनी केलेला खुलासा

Amitabh Bachchan And Rekha : “या सगळ्यात चूक अमिताभ यांची होती…”, ‘उमराव जान’ चित्रपटाचे दिग्दर्शक रेखा यांच्याबद्दल काय म्हणाले?

When Rekha Entry with mangalsutra and Sindoor Made Jaya Bachchan Cry
रेखा यांची ‘ती’ कृती अन् ऋषी कपूर यांच्या लग्नात सर्वांसमोर रडल्या होत्या जया बच्चन, अमिताभ बच्चन तिथेच…

Jaya Bachchan Cried at Rishi-Neetu Kapoor Wedding : पांढरी साडी, गळ्यात मंगळसूत्र अन्…; नीतू-ऋषी कपूर यांच्या लग्नात काय घडलेलं?

Meenakshi Seshadri bold scenes with amitabh bachchan
२१ वर्षांनी मोठ्या अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिलेले बोल्ड सीन; मीनाक्षी शेषाद्री म्हणाली, “मला लाज…”

Meenakshi Seshadri Amitabh Bachchan Intimate Scenes : मीनाश्री शेषाद्रीने ते सीन शूट करण्याचा अनुभव सांगितला होता.

ताज्या बातम्या