Page 23 of अमोल कोल्हे News
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
जुन्नर, आंबेगाव, शिरूर पट्ट्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. मानवी वस्तीत जाऊन नागरिकांवर बिबट्यांनी हल्ले केल्याच्या घटना खूपच वाढल्या आहेत.
सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सुचविलेली कामे पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
“त्यामुळे मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर वाटतो.”
शरद पवारांनी ट्वीटरवर याबद्दल एक पोस्टही शेअर केली आहे.
त्यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला हा चित्रपट कसा वाटला याबद्दल सांगितले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचा इतिहास यात नवीन काय पाहायला मिळणार? याबद्दल या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ दरम्यान खुलासा केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
दरम्यान येत्या ५ ऑक्टोबरला ‘शिवप्रताप गरुडझेप’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध विषयांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नुकतीच मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेतली.
अवघ्या १ मिनिटाच्या या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे.