scorecardresearch

अमोल कोल्हे Videos

अमोल रामसिंग कोल्हे (Amol Kolhe) हे प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी मनोरंजन क्षेत्रानंतर राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शिरूर मतदारसंघातून खासदार आहेत. विशेष म्हणजे अमोल कोल्हे हे शिक्षणाने एमबीबीएस डॉक्टर आहेत.

मात्र, पुढे त्यांच्या अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी मनोरंजन क्षेत्रात करियर केलं. स्टार प्रवाहच्या राजा शिवछत्रपती या मालिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहचले. त्यांची राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून झाली.
<br /> २०१४ मध्ये ते शिवसेनेचे (Shivsena) स्टार कॅम्पेनर होते. पुढे फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. २०१९ च्या लोकसभेत त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव करत लोकसभेत गेले.
Read More
Maviya meeting from Shirur to campaign for Amol Kolhe
Sharad Pawar in Shirur Live: अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ मविआची शिरूरमधून सभा Live

शिरूरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी ‘मविआ’कडून सभा घेण्यात येत आहे. या सभेला शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी…

Amol Kolhe's Viral video increases the tempreture of shirur loksabha
Amol Kolhe Shirur: अमोल कोल्हेंचा ‘तो’ व्हिडीओ अन् शिरूरमधील राजकारण तापलं! नेमकं घडलं काय?

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून, सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. शिरूरमधील विद्यमान खासदार आणि उमेदवार अमोल…

Amol Kolhe criticized Adhalrao Patil over loksabha election
Amol Kolhe on Adhalrao Patil: “वयस्कर व्यक्तींना विरोधाची कावीळ…”, कोल्हेंचा आढळराव पाटलांना टोला

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधत आढळराव हे रडीचा डाव खेळत…

Criticism on Dilip Walse Patil and Amol Kolhes appeal to public
Amol Kolhe: दिलीप वळसे पाटलांवर टीका अन् अमोल कोल्हेंचं आवाहन; नेमकं काय घडलं? | Bhosari

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. खासदार अमोल…

Ajit Pawars Amol Kolhena Tola in Shirur Lok Sabha campaign
Ajit Pawar on Amol Kolhe: शिरूर लोकसभेच्या प्रचारसभेत अजित पवार यांचा अमोल कोल्हेंना टोला! | Shirur

शिरूर लोकसभा मतदारसंघात आंबेगाव, जुन्नर, खेळ-आळंदी, हडपसर, शिरूर आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश येतो. या मतदारसंघात मागीलवेळीही डॉ.कोल्हे आणि आढळराव-पाटील…

Amol Kolhe challenged the Ajit Pawar group over seat allocation
Amol Kolhe on Mahayuti: जागावाटपावरून अमोल कोल्हेंचा अजित पवार गटाला टोला

घड्याळावर लढणाऱ्या लोकांची संख्या किती आहे ते दाखवा. इतक्या दिल्ली वाऱ्या केल्या आणि केवळ पाच जागा मिळाल्या, त्याही दोन घरात…

NCP Sharad Pawar Group MP Dr Amol Kolhes response to DCM Ajit Pawars criticism
Amol Kolhe on Ajit Pawar: अजित पवारांच्या टीकेला अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर, नेमकं काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यातील आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. आढळराव पाटील यांच्या पक्ष प्रवेशावेळी…

What did Amol Kolhe say about the candidature of Shivajirao Adharao in Shirur
Amol Kolhe on Shirur Loksabha: शिरूरमधील शिवाजीराव आढळरावांच्या उमेदवारीवर अमोल कोल्हे काय म्हणाले?

पुणे ग्रामीण, शहर आणि पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे.…