scorecardresearch

अमोल कोल्हे News

अमोल रामसिंग कोल्हे (Amol Kolhe) हे प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी मनोरंजन क्षेत्रानंतर राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शिरूर मतदारसंघातून खासदार आहेत. विशेष म्हणजे अमोल कोल्हे हे शिक्षणाने एमबीबीएस डॉक्टर आहेत.

मात्र, पुढे त्यांच्या अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी मनोरंजन क्षेत्रात करियर केलं. स्टार प्रवाहच्या राजा शिवछत्रपती या मालिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहचले. त्यांची राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून झाली.
<br /> २०१४ मध्ये ते शिवसेनेचे (Shivsena) स्टार कॅम्पेनर होते. पुढे फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. २०१९ च्या लोकसभेत त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव करत लोकसभेत गेले.
Read More
Dr Amol Kolhe, Shivajirao Adhalrao Patil, Dr Amol Kolhe and Shivajirao Adhalrao Patil came a together, khed, Dr Amol Kolhe and Shivajirao Adhalrao Patil held each other legs, kolhe and adhalrao patil held eache other leg, shirur lok sabha seat, sharad pawar ncp, ajit pawar ncp, lok sabha 2024, election campaign, lok sabha election campaign, Shivajirao Adhalrao Patil campaign, Dr Amol Kolhe campaign, marathi news,
खेडमध्ये डॉ. कोल्हे आणि आढळराव-पाटील दोघांनीही धरले एकमेकांचे पाय

शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रचारात रंगत वाढली असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार…

shirur lok sabha 2024 marathi news
अमोल कोल्हेंना गावकऱ्यांचा विरोध! आढळराव म्हणाले, “कोल्हेंना तोंड दाखवायला…”

शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील अशी थेट लढत आहे.

vanchit, Amol Kolhe, court,
अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी विरोधात ‘वंचित’ न्यायालयात जाणार, जाणून घ्या कारण

शिरूरचे महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर शुक्रवारी आक्षेप घेण्यात आला.

jayant patil, ajit pawar, jayant patil crticises ajit pawar, shivaji adhalrao patil, amol kolhe, shirur lok sabha seat, election campaign, public meet, lok sabha 2024, election 2024, marathi news, ncp sharad pawar,
पिंपरी : ज्यांना पाडले, त्यांचाच प्रचार; एवढी वाईट वेळ कोणावर येऊ नये… जयंत पाटील यांचा अजित पवारांना टोला

शिरूर लोकसभा मतदारसंघात ज्यांना पाडण्यासाठी सतत प्रयत्न केले, मागीलवेळी पाडले, त्यांनाच उमेदवारी देऊन त्यांच्याच प्रचार करण्याची वेळ उपमुख्यमंत्री अजित पवार…

Eknath Shinde Chhagan Bhujbal (1)
अमोल कोल्हेंविरोधात शिरूरमधून लोकसभेची ऑफर होती? भुजबळ म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी मला…”

शिरूर लोकसभेची उमेदवारी ही छगन भुजबळ यांना देण्याचा प्लॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता. मात्र तो प्लॅन नंतर रद्द झाला,…

shivaji adhalarao patil, amol kolhe
अमोल कोल्हेंचे ‘ते’ विधान बालिशपणा अन् अज्ञानातून; शिवाजी आढळरावांचा टोला

संजय राऊत यांच्यासोबत राहिल्याने ते काहीही बडबड करत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःवर संयम ठेवावा, असा मोलाचा सल्ला शिवाजी आढळराव पाटील…

Shivajirao Adharao Patil,
‘डॉ. कोल्हे जरा विकासाचेही बोला…’, शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा टोला

निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे पुढे येणे महत्त्वाचे असताना डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून टीका करण्यावर भर दिला जात असल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार…

Eknath Shinde, Shirur s candidature, Chhagan Bhujbal, amol kolhe, shirur lok sabha seat, shivaji adhalrao patil, lok sabha 2024, election campagin, marathi news, shirur news, sharad pawar ncp, ajit pawar ncp,
शिरूरची उमेदवारी छगन भुजबळ यांना देण्याचा प्लॅन एकनाथ शिंदेंचा होता पण… – अमोल कोल्हे

शिरूर लोकसभेची उमेदवारी ही छगन भुजबळ यांना देण्याचा प्लॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता. असा गौप्यस्फोट अमोल कोल्हे यांनी केला…

Amol Kolhe, Shivaji Adhalrao Patil,
शिवाजी आढळराव हे रडीचा डाव खेळत आहेत; अमोल कोल्हेंचा टोला, थ्री इडियट चित्रपटातील सांगितला ‘तो’ प्रसंग

महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधत आढळराव हे रडीचा डाव खेळत असल्याचा…

ताज्या बातम्या