Scorpio-N च्या मजबुतीवर आनंद महिंद्रा म्हणाले, ‘या कारला उडवण्यासाठी रोहित शेट्टीला…’ अलीकडेच, जेव्हा महिंद्राने त्याच्या आगामी स्कॉर्पिओ-एनचा टीझर रिलीज केला, तेव्हा रोहित शेट्टीबद्दलचे मीम्स इंटरनेटवर फिरू लागले. By लोकसत्ता ऑनलाइनMay 24, 2022 20:03 IST
एक कॉपी पाठवता येईल का?; स्वत:चं अप्रतिम पोर्ट्रेट पाहून आनंद महिंद्रांनी केली विचारणा अलीकडेच, कांचीपुरम, तामिळनाडू येथील एका व्यक्तीने सोशल मीडियावर अविश्वसनीय स्केचद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 24, 2022 12:04 IST
थॉमस कप विजेत्या संघातील चिरागने आनंद महिंद्रांकडे मागितली बूक केलेली XUV700; महिंद्रा म्हणाले, “मीच माझ्या बायकोसाठी…” ७३ वर्षांच्या इतिहासातील भारताने पहिल्यांदाच थॉमस चषक जिंकल्यानंतर आनंद महिंद्रांनी केलेल्या ट्विटवरुन सुरु झाला संवाद By लोकसत्ता ऑनलाइनMay 23, 2022 16:17 IST
हात नसलेल्या व्यक्तीचे वाहन चालवायचे कौशल्य पाहून आनंद महिंद्रा म्हणाले, “…ही आमच्यासाठी सन्मानाची बाब” आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हाताऐवजी पायांनी गाडी चालवताना दिसत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 22, 2022 13:38 IST
नव्या Mahindra Scorpio चा टीझर रिलीज; आनंद महिंद्रा म्हणतात…. कंपनीने २०२२ महिंद्रा स्कॉर्पिओ म्हणजेच एसयूव्हीच्या जाहिरातीचा टीझर व्हिडिओ एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखा बनवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 14, 2022 15:10 IST
15 Photos Photos : आनंद महिंद्रांनी ‘इडली अम्मा’ला दिलेलं वचन पाळलं; मातृदिनी दिली नवीन घराची भेट आनंद महिंद्रा यांनी यंदाचा मातृदिन खास पद्धतीने साजरा केला आहे, त्यांनी जे काही केले त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 9, 2022 19:49 IST
Mother’s Day : आनंद महिंद्रांकडून मातृदिनी वचनपूर्ती; ‘इडली अम्मा’ला दिली नवीन घराची भेट ट्वीटद्वारे व्हिडीओ शेअर करत दिली माहिती; जाणून घ्या काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 8, 2022 20:18 IST
आनंद महिंद्रा यांनी इलॉन मस्क यांना दाखवली ‘देशी टेस्ला’, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल उद्योगपती आनंद महिंद्रा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांचा हजरजबाबीपणा नेटकऱ्यांना चांगलाच भावतो. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 26, 2022 09:49 IST
दोन मुलांनी मिळून सायकलसोबत केली अनोखी गोष्ट; आनंद महिंद्रांनी शेअर केला मन जिंकणारा व्हिडीओ महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये दोन मुले एकत्र सायकल चालवताना दिसत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 26, 2022 09:11 IST
“अखेर मुंबईत वर्ल्डक्लास…”; आनंद महिंद्रांनी केले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे कौतुक आनंद महिंद्रांनी कौतुक केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी ही आभार मानले आहेत By लोकसत्ता ऑनलाइनApril 17, 2022 17:07 IST
13 Photos PHOTOS: नितीन गडकरीजी हे शक्य आहे का?; आनंद महिंद्रांची ट्वीट करत विचारणा महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा नेहमीच आपल्या ट्वीट्समुळे चर्चेत असतात By शिवराज यादवUpdated: April 7, 2022 18:18 IST
“…म्हणून भारत जगात सर्वाधिक दुचाकी बनवतो”; आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट फोटो हा फोटो शेअर करत भारतात सर्वात जास्त दुचाकींची निर्मिती का होते, याचं कारण आनंद महिंद्रांनी सांगितलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 4, 2022 11:24 IST
बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Devendra Fadnavis : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मराठा समाजाच्या…”
अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात
“मरता मरता वाचले…” लालबागच्या राजाच्या दरबारात तरुणीला धक्कादायक अनुभव; VIDEO पाहून जाताना १०० वेळा विचार कराल
9 गणेशोत्सवात माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत अभिनेत्रीचे फोटोशूट; नात्याच्या चर्चांना मिळाला नवा रंग
9 भिडे मास्तर आणि खऱ्या आयुष्यातील नवऱ्यामध्ये काय साम्य आहे? ‘तारक मेहता…’ फेम सोनालिका जोशी म्हणाल्या, “फार पैसे …”
‘आमची ५ मुलं होतात, तुमची १-२, आम्हीच इथे राहणार’, पाकिस्तानी व्यक्तीच्या धमकीनंतर एलॉन मस्क यांनी दिले असे उत्तर
Robin Uthappa: रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा! ‘या’ एका चुकीमुळे विराट कोहलीशी असलेले संबंध बिघडले, म्हणाला..
Jugaad Video: बाजारातून नवा झाडू घरी आणताच झाडूला दरवाजाचे कुलूप लावून पाहा; २ मिनिटांत होईल मोठा चमत्कार
बजेटपेक्षा तब्बल ३१६ टक्के जास्त केली कमाई, १४० मिनिटांचा चित्रपट प्राइम व्हिडीओवर ट्रेंडिंग, सिनेमाचं नाव….
US Tariffs: औषधांवर २०० टक्के टॅरिफ लावण्याचा ट्रम्प प्रशासनाचा विचार; ६ टक्के हिस्सा असलेल्या भारतावर काय परिणाम होणार?