scorecardresearch

अनिल कपूर News

अनिल कपूर हे एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि निर्माते आहेत जे प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये कार्यरत आहेत. ४० वर्षांच्या करिकीर्दीत त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनिल कपूर यांनी १९७९ मध्ये ‘हमारे तुम्हारे’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली, ज्यामध्ये त्यांनी एक छोटीशी भूमिका केली होती. १९८३ च्या रोमँटिक ड्रामा चित्रपट ‘वो सात दिन’मध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या कारकिर्दीला एक वेगळं वळण मिळालं. १९८४ मध्ये ‘मशाल’ आणि ‘मेरी जंग’ सारखे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनिल कपूर यांना भरपूर लोकप्रियता मिळाली. अनिल कपूर यांना “मिस्टर इंडिया” चित्रपटाच्या यशानंतर प्रचंड लोकप्रियता मिळाली, ज्यामध्ये त्यांनी त्यांची वहिनी श्रीदेवीसह काम केले. अभिनेता असण्याव्यतिरिक्त ते एक चित्रपट निर्माता देखील आहेत, आणि त्यांनी ‘बधाई हो बधाई’ आणि ‘गांधी, माय फादर’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. बॉलिवूडशिवाय अनिल कपूर यांनी ‘स्लमडॉग मिलेनियर’ या ब्रिटिश चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटाने चार गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकले आणि दहा ऑस्कर नामांकने मिळविली.Read More
Harsh Varrdhan Kapoor on attending cousin Anshula Kapoor engagement in track pants and t-shirt
अनिल कपूरचा मुलगा बहिणीच्या साखरपुड्याला टी-शर्ट अन् ट्रॅक पँट घालून पोहोचला; नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यावर म्हणाला…

Harsh Varrdhan Kapoor Look in Anshula Kapoor Engagement : अंशुला कपूर व रोहन ठक्कर यांच्या साखरपुड्यात हर्षवर्धन कपूर ट्रोल

Varun Dhawan
“मी सकाळी ७.३० वाजता दारु प्यायलो…” वरुण धवनने सांगितला तो किस्सा; म्हणाला, “मला नशेत…”

Varun Dhawan Drink Alcohol at Early Morning with Manish Paul : वरुण धवनने सांगितला शूटिंगदरम्यानचा किस्सा; म्हणाला, “दारुच्या नशेत…”

what makes madhuri dixit angry on set anil kapoor and madhuri expose each other food habits
…तर माधुरी दीक्षित प्रचंड संतापते! अनिल कपूरनी भर कार्यक्रमात केलेली पोलखोल; ‘धकधक गर्ल’ची होती ‘अशी’ प्रतिक्रिया, पाहा…

Madhuri Dixit & Anil Kapoor : माधुरी दीक्षित सेटवर कोणती गोष्ट मिळाली नाहीतर भडकते? अनिल कपूर यांनी भर कार्यक्रमात केलेला…

Nirmal Kapoor Passes Away
निर्मल कपूर अनंतात विलीन, आजीला अखेरचा निरोप देताना जान्हवी कपूर भावुक; बहीण खुशीला सांभाळतानाचा Video Viral

Manoranjan News Updates, 3 May 2025 : मनोरंजनविश्वातील आजच्या ताज्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर…

anil kapoor birthday bollywood journey
कधी ब्लॅकमध्ये तिकिटं विकली; तर कधी केलं स्पॉटबॉयचं काम, ‘असा’ आहे अनिल कपूर यांचा बॉलीवूडमधील प्रवास; जाणून घ्या

Anil Kapoor Bollywood Journey : अनिल कपूर यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याआधी पडद्यामागे काम केलं होतं.

madhuri dixit tezaab is highest grossing film of 1988
आधीचे १० सिनेमे झाले फ्लॉप, ‘या’ एका चित्रपटामुळे माधुरी दीक्षित रातोरात झाली सुपरस्टार! शाहरुखशी आहे खास कनेक्शन

१९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘या’ चित्रपटाने माधुरीचं नशीब पालटलं; १० फ्लॉप सिनेमानंतर रातोरात झाली सुपरस्टार