scorecardresearch

Page 18 of अनिल परब News

anil-parab
एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावणार का? अनिल परब यांनी राज्य सरकारची भूमिका केली स्पष्ट; म्हणाले “सध्या…”!

आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचं अनिल परब यांनी सांगितलं.

एसटी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ कायद्याद्वारे कारवाई करण्याबाबत आज निर्णय होणार – अनिल परब

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज ३९ वा दिवस, मेस्मा कायद्याद्वारे कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी गेल्या आठवड्यात दिला…

gopichand padalkar anil parab st workers strike
“मिल कामगारांचा संप चिघळवला, त्याच पद्धतीने..”, एसटी कर्मचारी संपावरून गोपीचंद पडळकरांचा सरकारवर गंभीर आरोप!

एसटी कर्मचारी संपाच्या मुद्द्यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.

devendra-fadnavis
“मेस्मा लावण्याऐवजी राज्य सरकारने…”, देवेंद्र फडणवीसांचं एसटी कर्मचारी संपावरून टीकास्त्र!

राज्य सरकारच्या आवाहनानंतरही संप करणाऱ्याा एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा विचार राज्य सरकारने सुरू केला आहे.

Pravin Darekar on ST Bus suicide
“सरकार हिटलरशाही पद्धतीने का वागतंय?” एसटी कर्मचारी आंदोलनावरून भाजपा आक्रमक, ‘मेस्मा’वरून वातावरण तापलं!

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवरून विरोधकांनी तीव्र आक्षेप घेत टीका केली आहे.

anil parab mesma
Video: “…अन्यथा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना ‘मेस्मा’ लावू”, अनिल परब यांचा इशारा!

राज्य सरकारने पगारवाढ आणि वेतनहमीसंदर्भातल्या मागण्या मान्य केल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची मागणी लावून धरली आहे.

ST workers agitation : “ अनिल परब धमक्या देत आहेत, आंदोलन असंवेदनशीलपणे हाताळत आहेत ”

संघर्ष युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांचा आरोप ; कामगारांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवावा, अशी मागणी देखील केली आहे.

नारायण राणेंच्या राजकीय भविष्यवाणीला नाना पटोले, नवाब मलिक आणि अनिल परब यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

“लवकरच महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल आणि …” असं विधान नारायण राणेंनी केलं आहे.

Anil Parab on ST Employee Protest
अखेर एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा; पगारवाढीसोबतच वेतनहमीही मिळणार!

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर अनिल परब यांनी पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारची भूमिका मांडली आहे.