Page 12 of अंकिता लोखंडे News

‘स्वांतत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात रणदीप हुड्डासह अंकिता स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

“कृपया हा व्हिडीओ सोशल मीडियावरुन हटवा आणि त्यांचा आदर करा.”

या व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडे जैन परंपरेनुसार पूजा करताना दिसत आहे.

उषा नाडकर्णी यांनीही अंकिताच्या उत्तरावर धम्माल कमेंट केली आहे.

अंकिताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले आहे.

आलिया आणि रणबीरचं काल १४ एप्रिल रोजी लग्न झाले आहे.

कंगना रणौतच्या ‘लॉकअप’ शोमधील अंकिता लोखंडेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अंकिता लोखंडे आणि क्रिती सेननचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

अंकिता लोखंडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

अंकिता लोखंडे सध्या ‘स्मार्ट जोडी’ या शोमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती.

लतादीदींना श्रद्धांजली न वाहता डान्स व्हिडीओ शेअर केल्यामुळे अंकिता ट्रोल झाली आहे.