scorecardresearch

अंकिता लोखंडे News

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने टेलिव्हिजनवर काम करुन आपल्या करियरची सुरुवात केली. अंकिताचा जन्म १९ डिसेंबर १९८४ रोजी मध्यप्रदेशमधील इंदूर शहरामध्ये एका मराठी कुटुंबामध्ये झाला. तिच्या वडिलांचे नाव शशिकांत लोखंडे आणि आईचे नाव वंदना फडणीस-लोखंडे असे आहे. वडिलांच्या नोकरीमुळे ते इंदूरला वास्तव्याला होते. अंकिताची आई इंदूरमधील एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होत्या.


शालेय जीवनामध्ये अंकिता बॅडमिंटन चॅम्पियन होती. पण पुढे काही कारणास्तव तिला या खेळापासून दूर जावे लागले. २००५ मध्ये अंकिताने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तिला अभिनयाची आवड होती. याच क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने तिने मुंबई गाठली. २००७ मध्ये ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज’ या कार्यक्रमामध्ये अंकिता सहभागी झाली. २००७ ते २००९ या काळात लोकप्रिय ठरलेल्या या कार्यक्रमामुळे अंकिता लोखंडेला एकता कपूरच्या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका करायची संधी मिळाली.


ही मालिका होती ‘पवित्रा रिश्ता’. या मालिकेमध्ये अंकिताने अर्चना देशमुखचे पात्र साकारले. २००९ ते २०१४ या सहा वर्षांमध्ये ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेमध्ये नेहमी अव्वल ठरली. अंकितासाठी अर्चना हे पात्र तिची ओळख बनले.


Read More
Swatantra Veer Savarkar box office Collection Day 15
स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाने १५ व्या दिवशी कमावले ४६ लाख रुपये, एकूण कलेक्शन जाणून घ्या

Swatantra Veer Savarkar Total box office Collection: ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाने एकूण किती कमाई केली? जाणून घ्या

amruta khanvilkar shares special post for ankita lokhande
सुबोध भावेचा आवाज अन् रणदीप-अंकिता…; ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यावर अमृता खानविलकरची पोस्ट, म्हणाली…

अमृता खानविलकरने केलं मैत्रिणीचं कौतुक, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल म्हणाली…

Ankita lokhande did not charge any fees for doing Swatantra Veer Savarkar
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटासाठी अंकिता लोखंडेने किती मानधन घेतलं? निर्माता खुलासा करत म्हणाला…

चित्रपट अत्यंत कठीण टप्प्यावर असताना अंकिताने त्यांना कशी मदत केली त्याबद्दल चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी सांगितलं.

Swatantra Veer Savarkar box office Collection Day
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचं पाच दिवसांचं कलेक्शन १० कोटींहून कमी, जाणून घ्या एकूण आकडेवारी

Swatantra Veer Savarkar box office Collection Day 5 : ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाची पाचव्या दिवसाची कमाई किती? जाणून घ्या

Swatantra Veer Savarkar box office Collection Day 4
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाच्या कमाईत रविवारच्या तुलनेत सोमवारी घट, एकूण कलेक्शन किती? जाणून घ्या

Swatantra Veer Savarkar box office Collection Day 4 : ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाच्या सोमवारच्या कमाईचे आकडे आले समोर

ankita lokhande mother in law ranjana jain loved her in swatantrya veer savarkar movie
Video : “तिच्यासारखीच सून…”, अंकिता लोखंडेचा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचल्या सासूबाई; सुनेबद्दल काय म्हणाल्या?

Video : अंकिता लोखंडेचा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचल्या सासूबाई रंजना जैन, यावेळी सूनेबद्दल काय म्हणाल्या, जाणून घ्या…

SwatantryaVeer Savarkar marathi trailer out ankita lokhande in yamunabai role
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा मराठीतील ट्रेलर प्रदर्शित; अंकिता लोखंडे म्हणाली, “मला खरंच…”

रणदीप हुड्डाने अभिनयाबरोबरच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे.

ताज्या बातम्या