scorecardresearch

अनुराग कश्यप News

बॉलिवूडमधील प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यप यांच्याकडे बघितले जाते. अनुराग कश्यप मूळचे उत्तर प्रदेशने आहेत. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत झाले आहे. त्यांनी आपल्या करियरची सुरवात नाटकांपासून केली. पुढे ते बॉलिवूडमधील लेखक म्हणून काम करत होते. त्यांनी सत्या या चित्रपटापासून लेखनास सुरवात केली. ब्लॅक फ्रायडे, डेवडी, गँग्स ऑफ वासेपूर यासारख्या हटके चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. ते उत्तम अभिनेतेदेखील आहेत. बॉलिवूडम चित्रपट, सामाजिक मुद्यांवर ते कायमच भाष्य करत असतात. त्यानं विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकताच त्यांचा दोबारा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहेRead More
AI generated film Chiranjeevi Hanuman
अग्रलेख: वादळ माणसाळेल?

लेखक, संगीतकार यांच्या साधनेला क:पदार्थ करून टाकू शकणाऱ्या ‘एआय’चा वापर आता भारतीय स्वयंपाकघरांतही वाढू लागल्यास संसारातली श्रमविभागणीच बदलून जाईल…

Maharaja shocking climax netflix
‘दृश्यम’पेक्षा दमदार क्लायमॅक्स असलेला २ तास २१ मिनिटांचा चित्रपट, सस्पेन्स असा की तुम्ही शेवट चुकवणार नाही

या सुपरहिट चित्रपटाला आयएमडीबीवर मिळाले आहे ८.४ रेटिंग, कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल सिनेमा? वाचा…

aaliyah kashyap wore her mother in law 30 year old dress
प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या लेकीने सासूचा लग्नातील ड्रेस घालून पुन्हा केलं लग्न, फोटो शेअर करत म्हणाली…

Aaliyah Kashyap American Wedding Wedding : “आम्ही पुन्हा लग्न केलंय..” आलिया कश्यपने शेअर केलेले फोटो चर्चेत

anurag kashyap apology to brahmin community
“मर्यादा विसरलो” म्हणत अनुराग कश्यपने ब्राह्मण समाजाची माफी मागितली; म्हणाला, “सर्व बुद्धिजीवी लोक…”

Anurag Kashyap Apology Post: “कुणाच्या तरी वाईट कमेंटला उत्तर देताना मी…”, अनुराग कश्यप काय म्हणाला?

Anurag Kashyap Controversial Remarks On Brahmin
Anurag Kashyap: ‘फुले’ चित्रपटावरून अनुराग कश्यपचे ब्राह्मण समाजाबद्दल वादग्रस्त विधान; माफी मागताना म्हणाला, “महिलांना तरी…”

Anurag Kashyap Controversial Remarks On Brahmin: फुले चित्रपटाचे समर्थन करत असताना प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने ब्राह्मण समाजाबद्दल एक वादग्रस्त विधान…

anurag kashyap
घराचं भाडं भरायलाही पैसे नव्हते अन्…; संघर्षाच्या काळात अनुराग कश्यपला हंसल मेहतांनी केली होती ७५ हजारांची मदत; म्हणाले…

अनुराग कश्यपने तीन महिन्यांच घराचं भाडं भरण्यासाठी केली होती धडपड

Anurag Kashyap left Mumbai
अनुराग कश्यपने सोडली मुंबई! ‘या’ ठिकाणी झाला स्थायिक; बॉलीवूडचा ‘Toxic’ उल्लेख करत म्हणाला, “इथले लोक…”

Anurag Kashyap Left Mumbai : अनुराग कश्यपने मुंबई का सोडली? कोणत्या शहरात गेला? निर्णयामागचं कारण काय? जाणून घ्या

director Anurag Kashyap leave Mumbai financial pressures
विश्लेषण : प्रयोगशील दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई सोडण्याचा निर्णय का घेतला? त्याचे ‘दाक्षिणायन’ बॉलिवुडला जागे करणार का?

चित्रपट बनवायच्या आधीच तो कसा विकला जाईल, याचा विचार करावा लागत असेल तर चित्रपट निर्मितीतली सगळी गंमतच निघून गेली आहे,…