scorecardresearch

अरिजित सिंह News

तरुणाईच्या गळ्यातल्या ताईत अशी ओळख असणारा गायक म्हणजे अरिजित सिंह, अरिजितने आजवर अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. अरिजित मूळचा बंगालचा असून तो मर्डर २ चित्रपटातील फिर मोहब्बत करने चला या गाण्यामुळे चर्चेत आला. त्याने आजवर अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. आशिकी चित्रपटातील तुम ही हो या गाण्याने त्याला बरीच लोकप्रियता मिळाली. पार्श्वगायनच्या बरोबरीने तो संगीताचे कार्यक्रमदेखील करतो. देशातच नव्हे तर परदेशात त्याचे कार्यक्रम होत असतात. शंकर-एहसान-लॉय, विशाल-शेखर, मिथून, मॉन्टी शर्मा यासारख्या आघाडीच्या संगीतकारांकडे त्याने पार्श्ववगायन केले आहे.मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला ब्रह्मास्त्र चित्रपटात त्याने केसरीया हे गाणे गायले ते अतिशय लोकप्रिय ठरले होते. 10 के 10 ले गये दिल या रिऍलिटी स्पर्धेत त्याने २०१० साली भाग घेतला होता विशेष म्हणजे तो या शोचा विजेता ठरलाRead More
monty sharma says Arijit Singh charges Rs 2 crore for a performance
“अरिजीत सिंग माझ्या ऑफिसमध्ये तासन् तास न जेवता बसून राहायचा, आता एका परफॉर्मन्सचे २ कोटी रुपये घेतो”

Arijit Singh : गाण्यांमधून ऑडिओ कंपन्या प्रचंड पैसा कमावतात, माँटी शर्मा यांचे वक्तव्य

Arijit Singh takes Ed Sheeran on a scooter ride watch video
Video: अरिजीत सिंहने घरी आलेल्या परदेशी गायकाला स्कूटरवर बसवून शहरात फिरवलं, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Arijit Singh Ed Sheeran Scooter Ride Video : अरिजीत सिंहच्या घरी पोहोचला Ed Sheeran, स्कूटरवर दोघांची भटकंती पाहून भारावले चाहते

arijit singh live performance viral video
Video : लाइव्ह कॉन्सर्टमध्ये चाहत्याने मंचावर ठेवला जेवणाचा बॉक्स, त्यानंतर अरिजितने केलेली कृती पाहून चाहते म्हणाले, “तो तर… “

एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अरिजित सिंहच्या कृतीने चाहत्यांची मन जिंकली आहेत.

Tujhech Mi Geet Gaat Aahe Fame avanee joshi shared Thanks post for audience
Video: मैनू विदा करो…; ‘तुझेच मी गीत गात आहे’मधील पिहूने अरिजित सिंहचं गाणं गात प्रेक्षकांचे मानले आभार, जुन्या आठवणींना दिला उजाळा

बालकलाकार अवनी जोशीने गायलेलं ऐकून चाहते झाले भावुक, पाहा व्हिडीओ

sairat fame Rinku Rajguru with Gauri Ingawale attend arijit singh live Concert video viral
Video: अरिजीत सिंहला प्रत्यक्षात पाहून भारावली रिंकू राजगुरू, महेश मांजरेकरांच्या लेकीसह पोहोचली होती लाइव्ह कॉन्सर्टला

‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुने पहिल्यांदाच अनुभव घेतला लाइव्ह कॉन्सर्टचा

Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding
Video: अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगमध्ये स्वरांची उधळण, अरिजित सिंह ते लकी अलीपर्यंत ‘या’ प्रसिद्ध गायकांनी केलं परफॉर्म

Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगमधला प्रसिद्ध गायकांचा परफॉर्मन्स पाहा…

arijit singh and salman khan
अखेर अरिजित सिंह-सलमान एकत्र

बॉलीवूडचा लोकप्रिय नायक सलमान खान आणि लोकप्रिय गायक अरिजित सिंह यांच्यात गेले नऊ वर्षांहून अधिक काळ धुमसत असलेल्या वादावर अखेर…

arijit singh sing song for salman khan in tiger 3
अखेर अरिजित सिंहने सलमानसाठी गाणे गायले…

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधून बाहेर पडणाऱ्या अरिजित सिंहची छबी माध्यमांनी टिपली होती.