scorecardresearch

अरिजित सिंह

तरुणाईच्या गळ्यातल्या ताईत अशी ओळख असणारा गायक म्हणजे अरिजित सिंह, अरिजितने आजवर अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. अरिजित मूळचा बंगालचा असून तो मर्डर २ चित्रपटातील फिर मोहब्बत करने चला या गाण्यामुळे चर्चेत आला. त्याने आजवर अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. आशिकी चित्रपटातील तुम ही हो या गाण्याने त्याला बरीच लोकप्रियता मिळाली. पार्श्वगायनच्या बरोबरीने तो संगीताचे कार्यक्रमदेखील करतो. देशातच नव्हे तर परदेशात त्याचे कार्यक्रम होत असतात. शंकर-एहसान-लॉय, विशाल-शेखर, मिथून, मॉन्टी शर्मा यासारख्या आघाडीच्या संगीतकारांकडे त्याने पार्श्ववगायन केले आहे.मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला ब्रह्मास्त्र चित्रपटात त्याने केसरीया हे गाणे गायले ते अतिशय लोकप्रिय ठरले होते. 10 के 10 ले गये दिल या रिऍलिटी स्पर्धेत त्याने २०१० साली भाग घेतला होता विशेष म्हणजे तो या शोचा विजेता ठरलाRead More
Arijit Singh clips nails during Dubai concert, netizens trolled
Video: “अंघोळ पण कर…”, लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान अरिजीत सिंहला नखं कापताना पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले…

लोकप्रिय अरिजीत सिंहचा ‘हा’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Arijit singh mahira khan
अरिजीत सिंहच्या कॉन्सर्टला पोहोचली पाकिस्तानी अभिनेत्री, गायकाने तिला ओळखलंच नाही अन् मग…, पाहा व्हिडीओ

अरिजीत सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

sairat fame Rinku Rajguru with Gauri Ingawale attend arijit singh live Concert video viral
Video: अरिजीत सिंहला प्रत्यक्षात पाहून भारावली रिंकू राजगुरू, महेश मांजरेकरांच्या लेकीसह पोहोचली होती लाइव्ह कॉन्सर्टला

‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुने पहिल्यांदाच अनुभव घेतला लाइव्ह कॉन्सर्टचा

Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding
Video: अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगमध्ये स्वरांची उधळण, अरिजित सिंह ते लकी अलीपर्यंत ‘या’ प्रसिद्ध गायकांनी केलं परफॉर्म

Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगमधला प्रसिद्ध गायकांचा परफॉर्मन्स पाहा…

arijit singh sing song for salman khan in tiger 3
अखेर अरिजित सिंहने सलमानसाठी गाणे गायले…

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधून बाहेर पडणाऱ्या अरिजित सिंहची छबी माध्यमांनी टिपली होती.

Arijit Singh Clicks Anushka Sharma Pic
Video: भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान अरिजित सिंहने मागितला अनुष्का शर्माकडे फोटो; अभिनेत्रीने दिली ‘अशी’ रिअ‍ॅक्शन

अरिजित सिंह आणि अनुष्का शर्माचा ‘हा’ व्हायरल व्हिडीओ पाहा

salmankhan-arijisingh
तब्बल ९ वर्षांनी अरिजित सिंह व सलमान खानमध्ये पॅच-अप? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

२०१४ च्या एका पुरस्कार सोहळ्यात जेव्हा अरिजितला पुरस्कार घोषित झाला तेव्हा तो घेण्यासाठी अत्यंत साध्या कपड्यात व पायात नेहमीच्या चपला…

Rani Ki Prem Kahani trailer out now
“तुम क्या मिले…” अरिजित सिंहच्या आवाजाने जिंकली प्रेक्षकांची मनं; रणवीर-आलियाच्या ‘रॉकी और रानी…’मधील पहिलं गाणं रिलीज

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील पहिल्या गाण्यात रणवीर-आलियाचा रोमॅंटिक अंदाज

arijit singh
चाहत्याने भर कॉन्सर्टमध्ये खेचला अरिजित सिंहचा हात; गायक थरथरत म्हणाला,”प्लीज स्टेजवर…”

कॉन्सर्ट सुरू असताना चाहत्याने खेचला अरिजितचा हात! गायकाला किरकोळ दुखापत, संयम पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक

arijit-singh-birthday-special
मर्सिडीज बेंझ, आठ कोटींचं आलिशान घर अन्…; अरिजित सिंहची एकूण संपत्ती माहिती आहे का? एका कॉन्सर्टसाठी घेतो ‘इतके’ मानधन

Arijit Singh Birthday Special : अरिजित सिंह आहे कोट्यवधींचा मालक, एका कॉन्सर्टसाठी घेतो ‘इतके’ पैसे

संबंधित बातम्या