Page 8 of अर्जुन कपूर News
 
   अर्जुनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
 
   अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नीरजची स्तुती केली आहे.
 
   मलायकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
 
   ‘इश्कजादे’ आधी अर्जुनने दोन चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
 
   आज २६ जून अर्जुन कपूरचा वाढदिवस आहे. अर्जुन आज ३६ वर्षांचा झाला आहे.
 
   अर्जुनने टॅट्यूचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
 
   मलायकाच्या घराजवळ असणाऱ्या सोसायटीत अर्जुनने घर घेतले आहे.
 
   २० मे रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे दिबाकर बनर्जी यांनी केले आहे.
 
   एका मुलाखती दरम्यान अर्जुनने हा खुलासा केला आहे.
 
    
   मोना शौर्यी कपूर या बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी आहेत.
 
   चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर असणार आहे.